रिटेवाडी उपसा सिंचन योजनेच्या सर्वेक्षणाचे आदेश ; आमदार नारायण आबा पाटील यांच्या पाठपुराव्यास यश
करमाळा, दि. ६ (करमाळा-LIVE)- करमाळा तालुक्यातील नियोजीत रिटेवाडी उपसा सिंचन योजनेचे तातडीने सर्वेक्षण करा असे आदेश पाटबंधारे खात्याचे मंत्री राधाकृष्ण...
