October 12, 2026

जेऊर

वांगी-१ येथील सांगळे गुरुजी गेल्या तीस वर्षांंपासून करताहेत रमजान उपवास

जेऊर, दि. ३१ (करमाळा-LIVE)- वांगी-१ येथे कार्यरत असणारे जिल्हा परिषद शिक्षक अरुण सांगळे गुरूजी गेल्या ३० वर्षांपासून रमजान महिन्याचे शेवटचे...

जेऊर येथे बँक आॕफ इंडियाची शाखा लवकरच सुरू होणार ; जेऊर परिसरातील ग्राहकांना दिलासा- स्टेट बँकेच्या कारभाराला वैतागले होते ग्राहक

जेऊर, दि. २१ (करमाळा-LIVE)- जेऊर येथे बँक आॕफ इंडियाची शाखा लवकरच सुरू होणार असून आजपासून बँकेचे वेगवेगळी खाते सुरू करण्यासाठी...

जेऊर येथील सुलभा देशपांडे यांचे निधन

जेऊर, दि. २० (करमाळा-LIVE)- जेऊर येथील सुलभा दत्तात्रय देशपांडे (वय ८१) यांचे वृध्दपकाळाने आज निधन झाले आहे. जेऊर येथील भारत...

जेऊर येथे संभाजी ब्रिगेडच्यावतीने इफ्तार पार्टीचे आयोजन ; इफ्तार पार्टीत हिंदू-मुस्लिम ऐक्याचा दिला संदेश

जेऊर, दि. १९ (करमाळा-LIVE)- करमाळा तालुक्यातील जेऊर येथे संभाजी ब्रिगेड तर्फे रमजान पवित्र महिण्यानिमित्त अलिफ मस्जिद येथे इफ्तार पार्टीचे आयोजन...

कर्मयोगी गोविंदबापूंनी आदिनाथच्यावेळी दिलेल्या त्यागाची पूर्ण तालुक्याला जाण ; अॕड अजित विघ्ने यांचा बोलवता धनी माजी आमदार संजयमामा शिंदेच ; अशा कृतीची किंमत मोजावी लागणार- प्रवक्ते सुनील तळेकर

जेऊर, दि. १२ (करमाळा-LIVE)- कर्मयोगी गोविंदबापू पाटील यांच्या आदिनाथ कारखान्याच्या त्यागाबद्दल अॕड अजित विघ्ने यांनी केलेल्या वक्तव्याचा बोलविता धनी माजी...

जेऊर : अल्फा पठाण या आठ वर्षीय मुलीचा पहिला रोजा पूर्ण

जेऊर, दि. ११ (गौरव मोरे)-जेऊर येथील सद्दाम पठाण यांची इयत्ता दुसरी मध्ये शिकणारी मुलगी अल्फा (वय-८) हीने  पहिला रोजा पूर्ण...

सोलापूर : जेऊरच्या भारत हायस्कूलचे भिमराव सरक यांना ‘आदर्श क्रीडा शिक्षक’ पुरस्कार प्रदान

जेऊर, दि. ९ (करमाळा-LIVE)- जेऊर येथील भारत हायस्कूलचे क्रीडा शिक्षक भिमराव सरक यांना आदर्श क्रीडा शिक्षक पुरस्कार देऊन सन्मानीत करण्यात...

जागतिक महिला दिन : जेऊर मध्ये निघणार महिला सन्मान रॕली तर विविध कार्यक्रमांचेही आयोजन-

जेऊर, दि. ५ (करमाळा-LIVE)- जागतिक महिला दिनानिमित्त जेऊर येथे महिला सन्मान रॅलीसह महिला महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून महिलांसाठी विविध...

जेऊर येथील नवभारत इंग्लिश स्कूलचे स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न

चिखलठाण, दि. ३ (करमाळा-LIVE)- जेऊर येथील नवभारत इंग्लिश स्कूलचे स्नेहसंमेलन उत्साहात पार पडले यावेळी कार्यक्रमात गुणवंतांचा सन्मान करण्यात आला तर...

मुलगी देता का मुलगी? या लग्नाळू तरूणांच्या मोर्चातून मिळाला सामाजिक काम करण्याचा संदेश ; लव्हे येथील आबा सरक जुळवितात मोफत विवाह

जेऊर, दि. २ (करमाळा-LIVE)- लग्न जमत नाही म्हणून सोलापूरात निघालेल्या लग्नाळू तरूणांचा 'मुलगी देता का हो मुलगी? हा मोर्चा डोळ्यांनी...

संभाजी ब्रिगेड, मराठा सेवा संघ आणि जिजाऊ ब्रिगेडच्या वतीने जेऊर येथे शिवजयंती मिरवणूक सोहळा पारंपारिक पद्धतीने उत्साहात साजरा

जेऊर, दि. २४ (करमाळा-LIVE)- जेऊर येथे संभाजी ब्रिगेड, मराठा सेवा संघ, जिजाऊ ब्रिगेडच्यावतीने सनई चौघडा व टाळ मृदंगाच्या व ढोल...

करमाळा मतदारसंघातील जनतेने निमगावं पॅटर्न पाडून आपल्याला घरी का बसवले याचे आत्मचिंतन माजी आमदार शिंदे यांनी करावे- प्रवक्ते सुनील तळेकर

करमाळा, दि. २३ (करमाळा-LIVE)- आमदार नारायण आबा पाटील यांच्या नेतृत्वाखाली दहिगावं उपसा सिंचन योजना व्यवस्थित चालू असून करमाळा व माढा...

जेऊर येथील ‘छत्रपती चषक’ ची तयारी पूर्ण ; उद्यापासून रंगणार डे-नाईट क्रिकेट स्पर्धा

जेऊर, दि. २० (करमाळा-LIVE)-छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त जेऊर येथील गजराज प्रतिष्ठानच्या वतीने भव्य फुल पीच टेनिस बॉल डे-नाईट...

जेऊर येथील इरा पब्लिक स्कूलमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती उत्साहात साजरी

जेऊर, दि. २० (करमाळा-LIVE)- जेऊर येथील न्यू इरा पब्लिक स्कूलमध्ये छत्रपती शिवाजी महाराज जयंतीचे औचित्य साधून वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात...

जेऊर येथे गजराज प्रतिष्ठानच्या वतीने भव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन

जेऊर, दि. १६ (करमाळा-LIVE)-छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त जेऊर येथील गजराज प्रतिष्ठानच्या वतीने भव्य फुल पीच टेनिस बॉल डे-नाईट...

शिवजन्मोत्सव: जेऊर येथे संभाजी ब्रिगेडच्यावतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन तर शिवजयंती मिरवणूक प्रमुखपदी हेमंत शिंदे

जेऊर, दि. १४ (करमाळा-LIVE)-संभाजी ब्रिगेडच्या वतीने जेऊर येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीचे पारंपारिक पद्धतीने आयोजन सोलापूर जिल्ह्यातील जेऊर या अशा...

जेऊरच्या भारत प्रायमरीची शैक्षणिक सहल उत्साहात

जेऊर, दि. ११ (करमाळा-LIVE)- जेऊर येथील भारत प्रायमरी स्कूलची शैक्षणिक सहल उत्साहात पार पडली. प्रत्येक वर्षी भारत प्रायमरी स्कूल मध्ये...

जेऊर येथे संभाजी ब्रिगेडच्यावतीने माता रमाई जयंती उत्साहात साजरी

जेऊर, दि. ९ (करमाळा-LIVE)- जेऊर येथे संभाजी ब्रिगेडच्यावतीने माता रमाई जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी बोलताना किशोर कदम म्हणाले...

जेऊरच्या न्यू इरा पब्लिक स्कूलमध्ये हळदी-कुंकू समारंभ संपन्न

जेऊर, दि. ५ (करमाळा-LIVE)- जेऊर येथील न्यू इरा पब्लिक स्कूलमध्ये महिला व पालक यांचे हळदी-कुंकू कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते....

नववे पुण्यस्मरण : जेऊर परिसरातील हजारो विद्यार्थ्यांना घडविणारे आणि यशस्वी जीवनाचा मूलमंत्र देणारे- कै मु.ना कदम सर

जेऊर, दि. 4 (करमाळा-LIVE)- करमाळा तालुक्यातील जेऊर येथील भारत शैक्षणिक संकुलाचे संस्थापक आणि माजी प्राचार्य कै मु. ना कदम सर...

You may have missed

You cannot copy content of this page