15/04/2026

जेऊर येथील गजराज स्पोर्ट्स क्लबचे सदस्य अमोल मारकड यांचे निधन

0
image_editor_output_image-969316611-1727014019784.jpg

जेऊर, दि. २२ (करमाळा-LIVE)-
जेऊर येथील गजराज स्पोर्ट्स क्लबचे सदस्य अमोल मारकड (वय ३८) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले.

त्यांच्या पश्चात आई, भाऊ, भावजय असा परिवार आहे. जेऊरातील गजराज स्पोर्ट्स क्लबचे ते सदस्य होते, उत्कृष्ट क्रिकेट पट्टू म्हणून त्यांची ओळख होती, त्यांच्या निधनाबद्दल हळहळ व्यक्त केली जात आहे.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

You cannot copy content of this page