October 12, 2026
IMG_20231031_081051-1.jpg

जेऊर, दि. २१ (करमाळा-LIVE)-
मराठा आरक्षणासाठी संघर्ष योध्दा मनोज जरांगे-पाटील यांच्या सुरू असलेल्या आंतरवाली सराटी येथील आमरण उपोषणाला समर्थन देण्यासाठी उद्या दि. २२ सप्टेंबरला जेऊर बंद ठेवण्यात येणार आहे.

व्यापारी बंधूंनी बंद मध्ये सहभागी होण्याचे आवाहन जेऊर ग्रामपंचायत, संभाजी ब्रिगेड आणि जेऊर व्यापारी संघटनेने केले आहे.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

You cannot copy content of this page