October 12, 2026

जेऊर येथे भगवान महावीर जयंती उत्साहात साजरी; श्रीराम जन्मोत्सव समितीच्या वतीने भगवान महावीर स्वामींना अभिवादन

0
IMG-20230404-WA0018.jpg

जेऊर, दि. 4 (करमाळा-LIVE)-
जेऊर येथील सकल जैन समाजाच्या वतीने जैन समाजाचे 24 वे तीर्थकर भगवान महावीर स्वामी यांच्या जयंती निमित्त अभिवादन करून जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.

यावेळी भगवान महावीर स्वामी यांच्या प्रतिमेची पालखी मधून मिरवणूक काढण्यात आली. यावेळी श्रीराम जन्मोत्सव समितीच्या वतीने भगवान महावीर स्वामींना अभिवादन करण्यात आले.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

You cannot copy content of this page