जेऊर येथील शिवाजी पाठक यांचे आकस्मिक निधन
जेऊर, दि. 20 (करमाळा-LIVE)-
जेऊर येथील रेल्वे कर्मचारी शिवाजी पाठक (वय 35) यांचे आज संध्याकाळी 6 वाजण्याच्या दरम्यान आकस्मिक निधन झाले आहे.
त्यांच्या पश्चात आई, पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, भाऊ, भावजय असा परिवार आहे.
- ‘निर्भया’चा सुरक्षामंत्र ; बागल विद्यालयातील विद्यार्थ्यांना आत्मसंरक्षणाचे धडे
- करमाळा आणि कुर्डूवाडी आगारांसाठी दहा नवीन एस टी बसेस मिळणार- आमदार नारायण आबा पाटील
- करमाळा आणि कुर्डूवाडी आगारांसाठी दहा नवीन एस टी बसेस मिळणार- आमदार नारायण आबा पाटील
- करमाळा मतदारसंघातील शेती पंपासाठी आठ तास वीजपुरवठा मिळावा ; आमदार नारायण आबा पाटील यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
- उमरड येथील पद्मिनी वेदपाठक यांचे निधन




