October 9, 2026

गणेशोत्सव पार्श्वभूमीवर करमाळा शहरातील रस्त्यांवरील खड्डे त्वरित बुजवावेत – जितेश कटारिया यांची मागणी

0
IMG-20240902-WA0041.jpg

करमाळा, दि.२ (करमाळा-LIVE)-
गणेशोत्सव हा काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. करमाळा शहरात अनेक सार्वजनिक मंडळे आणि घरगुती गणपती उत्सव धूमधडाक्यात साजरा केला जातो. प्रतिष्ठापना आणि विसर्जन मिरवणूक मोठ्या प्रमाणात काढल्या जातात. सध्या पावसामुळे शहरातील अनेक रस्त्यांवर मोठे खड्डे पडलेले आहेत. शहरातील मिरवणूक मार्गावरील खड्डे आणि मिरवणुकीला होणारे अडथळे नगरपालिकेने त्वरित हटवावेत.

या गोष्टीमुळे जर एखादी घटना घडली तरी याची संपूर्ण जबाबदार नगरपालिका प्रशासनाची असेल. त्यामुळे लवकरात लवकर खड्डे बुजावावेत अशी मागणी भाजपा सरचिटणीस जितेश कटारिया यांनी केली आहे.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

You cannot copy content of this page