10/06/2026

आमदार गोपिचंद पडळकर यांची शेलगावंच्या ‘शिवम प्राईड’ हॉटेलला भेट

0
IMG-20230531-WA0052.jpg

जेऊर, दि. 31 (करमाळा-LIVE)-
करमाळा तालुक्यातील शेलगावं (वां) येथील हॉटेल शिवम प्राईडला भाजपचे विधानपरिषदेचे आमदार गोपिचंद पडळकर यांनी भेट दिली.

आमदार पडळकर आज पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंती निमित्तानं चौंडी येथे चालले असता, हॉटेल शिवम प्राईडला भेट दिली.

यावेळी त्यांनी शिवम प्राईड हॉटेलने सुरू केलेल्या ‘ब्रम्हांडनायक मिसळ’ चा आस्वाद घेतला, हॉटेलचे मालक शिवराज घोगरे आणि परिवाराने त्यांचे स्वागत केले. यावेळी असंख्य कार्यकर्ते उपस्थितीत होते.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

You cannot copy content of this page