12/01/2026

ताज्या घडामोडी

Trending Story

जेऊर रेल्वे स्टेशनवर “अमृत भारत” अंतर्गत पार्सल सुविधा सुरू करा- प्रवासी संघटनेची मागणी

जेऊर, १९ (करमाळा-LIVE)- जेऊर रेल्वे स्टेशनवर "अमृत भारत" अंतर्गत पार्सल सुविधा सुरू करण्याची मागणी प्रवासी संघटनेने केली आहे. सोलापूर विभागातील...

भारत-पाक युध्दात लढलेल्या सैनिकांचा कुंभेज येथे सन्मान

करमाळा, दि. १९ (करमाळा-LIVE)- १९७१ मध्ये झालेल्या भारत- पाकिस्तान युद्धात भारतीय जवानांनी अतुलनीय शौर्य गाजवत शत्रुसैन्यावर मात करत भारतभूमीचे रक्षण...

जेऊरच्या भारत शिक्षण संस्थेत बालोद्यानचे उद्घाटन

जेऊर, १८ (करमाळा-LIVE)-जेऊर येथीलभारत शिक्षण प्रसारक संस्थेच्या मैदानावर कर्मयोगी गोविंदबापू बालोद्यानाचे उद्घाटन करण्यात आले.बालोद्यानाचे उद्घाटन संस्थेचे अध्यक्ष माजी आमदार नारायण...

जेऊर परिसरात चिकनगुनियाची एँट्री ; नागरिकांनी काळजी घ्यावी

जेऊर, दि. १२ (करमाळा-LIVE)- जेऊर परिसरात चिकनगुनियाची एँट्री झालेली असून परिसरातील नागरीक हैराण झालेले आहेत. सध्या सणासुदीचे दिवस सुरू असून...

जेऊर येथील कुलकर्णी कुटुंबीयांचा ‘पर्यावरण संरक्षण आणि नारी शक्ती चा संदेश देणारा देखावा’

जेऊर, दि. १२ (करमाळा-LIVE)- करमाळा तालुक्यातील जेऊर येथील प्रेमनाथ कुलकर्णी आणि त्यांच्या कुटुंबीयांनी पर्यावरण संरक्षण आणि नारी शक्तीचा संदेश देणारा...

करमाळ्याचा वीस वर्षांपासूनचा इतिहास कायम राहणार? ; विधानसभेला महायुतीत बंडखोरी निश्चित तर नारायण पाटलांचे पारडे जड

करमाळा, दि. १२ (गौरव मोरे)- करमाळा मतदारसंघाचा वेगवेगळ्या प्रकाराचे राजकारण आणि कुरघोड्या होत असल्यातरी आजपर्यंतचा इतिहास पाहिला तर नक्कीच येथील...

जेऊर येथे खटके कुटुंबीयांनी केले गौरींसह महापुरुषांच्या विचारांच्या पुस्तकांचे पुजन

जेऊर, दि. ११ (करमाळा-LIVE)- ज्या स्त्रीने स्वराज्याचे दोन छत्रपती घडवले व अंधश्रद्धेला खतपाणी न घालता पुण्याची भूमी नांगरली त्या पुण्याला...

करमाळा तालुक्यासाठी पाच कोटींचा निधी मंजूर- आमदार संजयमामा शिंदे यांची माहिती

करमाळा, दि. ११ (करमाळा-LIVE)- सन २०२४-२५ या आर्थिक वर्षातील तरतुदीतून लोकप्रतिनिधींनी सुचविलेल्या ग्रामीण भागातील गावांतर्गत मुलभूत सुविधा पुरविणे (लेखाशीर्ष २५१५...

हिंगणी येथे रक्तदान शिबीर संपन्न

करमाळा, दि. ११ (करमाळा-LIVE)- हिंगणी येथे श्री भैरवनाथ प्रतिष्ठान गणेश उत्सव निमित्त रक्तदान शिबीर संपन्न झाले. हिंगणी गावातील व पंचक्रोशीतील...

भारत प्रायमरीच्या इयत्ता तिसरी मधील विद्यार्थ्यांनी घेतला ‘आठवडा’ बाजारात खरेदीचा अनुभव

करमाळा, दि. १० (करमाळा-LIVE)- जेऊर येथील भारत प्रायमरी स्कूलच्या इयत्ता तिसरीच्या विद्यार्थ्यांनी आज प्रत्यक्ष साप्ताहिक आठवड्या बाजार मध्ये जाऊन माळवे...

करमाळा विश्व हिंदू परिषद प्रखंडाची जेऊर येथे बैठक संपन्न

जेऊर, दि. १० (करमाळा-LIVE)- विश्व हिंदू परिषद षष्ठीपुर्ती निमित्त करमाळा प्रखंडाच्या वतीने जेऊर येथे आज रविवार दि. ८ सप्टेंबर रोजी...

जेऊर येथील महिला शेतकऱ्याच्या शेतातील तुरीच्या पिकाचे व आंब्याच्या झाडांचे अज्ञात व्यक्तीकडून नुकसान ; शासनाने लाडक्या बहिणीला न्याय द्यावा- महिला शेतकऱ्याची मागणी

जेऊर, दि. ९ (करमाळा-LIVE)- जेऊर येथील महिला शेतकऱ्याच्या शेतातील तुरीच्या पिकाचे व आंब्याच्या झाडांचे अज्ञात व्यक्तीने नुकसान केलेले असून त्या...

करमाळ्यात गणपती विसर्जन साठी खाजगी विहीर अधिग्रहन करून द्यावी- युवासेना तालुका समन्वयक कुमार माने यांची मागणी

करमाळा, दि. १० (करमाळा-LIVE)- पुढच्या आठवड्यात मंगळवारी १७ सप्टेंबरला गणपती विसर्जन असून करमाळा शहरातील सर्व ठिकाणचे घरगुती व सार्वजनिक मंडळाचे...

करमाळा तालुक्यातील साखर कारखान्यांनी ऊस बिलाचा हप्ता त्वरीत द्यावा ; येणाऱ्या गळीत हंगामातील ऊसाची पहिली उचल जाहीर करावी- दादासाहेब येडे

करमाळा, दि. ९ (करमाळा-LIVE)- करमाळा तालुक्यातील कार्यक्षेत्रातील साखर कारखान्याने ऊस बिलाचे हप्त्यापोटी दोनशे रुपये प्रामाने शेतकऱ्यांना देण्यात यावी अशी मागणी...

जेऊरच्या भारत प्रायमरी स्कूल मध्ये शिक्षक दिन मोठ्या उत्साहात साजरा

जेऊर, दि. ९ (करमाळा-LIVE)- जेऊरातील भारत प्रायमरी स्कूलमध्ये शिक्षक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. शिक्षक दिनानिमित्त इयत्ता चौथीतील विद्यार्थी आणि...

करमाळा शहराला होणारा पाणी पुरवठा पूर्ववत करा – जितेश कटारिया यांची मागणी

करमाळा, दि. ८ (करमाळा-LIVE)- गेल्या वर्षी असमाधान कारक पाऊस झाल्यामुळे धरणातील पाणी साठा कमी झाला होता.त्यामुळे करमाळा शहरात मागील काही...

करमाळा उपजिल्हा रुग्णालयात भूलतज्ज्ञाची नियुक्ती व्हावी – आमदार संजयमामा शिंदे यांच्याकडे मागणी

करमाळा, दि. ७ (करमाळा-LIVE)- करमाळा येथील उपजिल्हा रुग्णालयामध्ये कायमस्वरूपी भूलतज्ज्ञाची नेमणूक नसल्याने अनेक रुग्णांना उपचारासाठी सोलापूर अथवा अन्यत्र पाठवले जाते....

जेऊर येथील मारुती गरड यांचे निधन

जेऊर, दि. ६ (करमाळा-LIVE)- जेऊर येथील मारुती (नाना) धोंडिबा गरड (वय ६२) यांचे आज अल्पशा आजाराने निधन झाले आहे. त्यांच्या...

विहाळच्या उपसरपंचपदी हरिभाऊ कायगुडे यांची निवड ; निवडीबद्दल पाटील गटाकडून सत्कार

जेऊर, दि. ४ (करमाळा-LIVE)- विहाळच्या उपसरपंचपदी हरिभाऊ कायगुडे यांची निवड झाल्याबद्दल माजी आमदार नारायण आबा पाटील यांचे नेतृत्वाखाली आणि सभापती...

गणेशोत्सव पार्श्वभूमीवर करमाळा शहरातील रस्त्यांवरील खड्डे त्वरित बुजवावेत – जितेश कटारिया यांची मागणी

करमाळा, दि.२ (करमाळा-LIVE)- गणेशोत्सव हा काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. करमाळा शहरात अनेक सार्वजनिक मंडळे आणि घरगुती गणपती उत्सव धूमधडाक्यात...

हेही वाचा….

You cannot copy content of this page