12/01/2026

ताज्या घडामोडी

Trending Story

मराठा योध्दा मनोज जरांगे-पाटील यांची तोफ धडाडणार ; दिवेगव्हाण येथे जाहीर सभेचे आयोजन

केत्तूर, दि. २१ (अभय माने)-मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांची दिवेगव्हाण येथे सकल मराठा समाजाच्या वतीने शनिवारी २३ मार्चला...

जेऊर : हरंगुळ-पुणे एक्सप्रेस मध्ये आढळला बेवारस मृतदेह

जेऊर, दि. २० (करमाळा-LIVE)-हरंगुळ-पुणे एक्सप्रेस मध्ये बेवारस पुरूषाचा मृतदेह सापडला आहे. काल दि. १९ मार्च रोजी संध्याकाळी हरंगुळ-पुणे एक्सप्रेस मध्ये...

घारगावं ग्रामपंचायतच्या माजी सरपंच, विद्यमान सदस्या लक्ष्मी सरवदे यांना राज्यस्तरीय उत्कृष्ट सामाजिक पुरस्कार जाहीर

करमाळा, दि. २० (करमाळा-LIVE)-घारगावच्या विद्यमान ग्रामपंचायत सदस्या, माजी सरपंच लक्ष्मी संजय सरवदे यांना राज्यस्तरीय उत्कृष्ट सामाजिक पुरस्कार जाहीर झाला आहे....

डबल उपमहाराष्ट्र केसरी अतुल पाटील यांना ‘मल्हाररत्न पुरस्कार मिळाल्याबद्दल जेऊर ग्रामपंचायतच्या वतीने सन्मान

जेऊर, दि. 20 (करमाळा-LIVE)- करमाळा पंचायत समितीचे माजी सभापती, डबल उपमहाराष्ट्र केसरी अतुल पाटील यांना 'मल्हाररत्न पुरस्कार' मिळाल्याबद्दल जेऊर ग्रामपंचायतच्या...

आदिनाथ कारखान्याच्या प्रशासकीय सदस्य निवडी म्हणजे ये रे माझ्या मागल्या ; आदिनाथ कारखान्याचा फक्त राजकारण म्हणून वापर- पाटील गटाचे प्रवक्ते सुनील तळेकर

करमाळा, दि. १९ (करमाळा-LIVE)-आदिनाथ कारखान्याच्या प्रशासकीय सदस्य निवडीबाबत पुन्हा ये रे माझ्या मागल्या, केवळ राजकारणासाठी आदिनाथचा उपयोग झाल्याचे सांगून पाटील...

माढा मतदारसंघात काहीही घडू शकते ; राजकीय पंडितांचे अंदाज यावेळी जनता चुकविणार- पाटील गटाचे प्रवक्ते सुनील तळेकर

जेऊर, दि. १९ (करमाळा-LIVE)-माढा लोकसभा मतदारसंघात काहीही घडू शकते, राजकीय पंडीतांचे अंदाज जनता चुकविणार असे सुचक वक्तव्य पाटील गटाचे प्रवक्ते...

होय, आमचं ठरलयं! जनतेचा खंबीर पाठिंबा नारायण आबांनाच

जेऊर, दि. १९ (करमाळा-LIVE)-शिवसेनेचे माजी आमदार नारायण आबा पाटील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षातून माढा लोकसभा लढविणार असल्याचे बातम्या काल पासून...

करमाळा तालुक्यातील ग्रामीण भागातील महिलांच्या उत्तम आरोग्यासाठी योग्य मार्गदर्शनाची गरज- डॉ सायली नारायण पाटील

जेऊर, दि. १५ (करमाळा-LIVE)-करमाळा तालुक्यातील ग्रामीण भागातील महिलांच्या उत्तम आरोग्यासाठी योग्य मार्गदर्शनाची गरज असून नारायण (आबा) पाटील मित्रमंडळाने यासाठी पुढाकार...

करमाळ्यातील संकेत साठे याची सेल टॕक्स इन्स्पेक्टर पदी निवड

करमाळा, दि. १५ (करमाळा-LIVE)-करमाळा येथील संकेत सुजित साठे याची महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या स्पर्धा परीक्षेद्वारे सेल टॅक्स इन्स्पेक्टर पदी...

माजी आमदार नारायण आबा पाटील यांच्या शिवसेना प्रवेशाला आज दहा वर्षे पूर्ण ; आजही शिवसेनेच्या माध्यमातून जनसेवा सुरू

जेऊर, दि.१५ (करमाळा-LIVE)-शिवसेनेचे माजी आमदार नारायण आबा पाटील यांच्या शिवसेना प्रवेशाला आज दहा वर्षे पूर्ण झाली असून आजही शिवसेनेच्या माध्यमातून...

खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांना उमेदवारी जाहीर ;  शेलगाव (वां) येथे जल्लोष

जेऊर, दि. १४ (करमाळा-LIVE)-भाजपचे माढा मतदारसंघाचे खासदार रणजीतसिंह नाईक-निंबाळकर यांना भारतीय जनता पक्षाची उमेदवारी जाहीर झाल्याबद्दल शेलगावं येथे फटाक्याची आतिषबाजी...

जेऊर येथील अंकिता वेदपाठक यांचा महिला दिनानिमित्त सोलापूरात सन्मान

जेऊर, दि. १३ (करमाळा-LIVE)-सोलापूर येथील पांचाळ सोनार समाज गौरव समिती तथा सोनार समाज संघटना, सोलापूर सलग्न वसुंधरा महिला मंडळ यांच्या...

जेऊर एमएसईबच्या (MSEB) शितल जाधव-सरडे उत्कृष्ट अभियंता पुरस्काराने सन्मानीत

जेऊर, दि. १२ (करमाळा-LIVE)-जेऊर येथील महापारेषण विभागात कार्यरत असलेल्या तंत्रज्ञ शितल जाधव-सरडे यांना दैनिक दामाजी एक्सप्रेसच्या वतीने उत्कृष्ट अभियंता पुरस्काराने...

चिखलठाण ग्रामपंचायतच्या वतीने गावातील कुटुंबीयांना बायोगॕस संयंत्राचे वाटप

चिखलठाण, दि. ११ (करमाळा-LIVE)-चिखलठाण ग्रामपंचायतच्या वतीने गावातील सहा कुटुंबांना बायोगॅस संयंत्राचे वितरण सरपंच धनश्री गलांडे यांच्या हस्ते करण्यात आले. चिखलठाण...

शिक्षकांचे नेते मुकुंद साळुंखे यांचे कार्य युवकांसाठी प्रेरणादायी- पत्रकार दिनेश मडके

करमाळा, दि. १० (करमाळा-LIVE)-संघर्षमय जीवनातून जिद्द, चिकाटी परिश्रम याच्या जोरावर यशस्वी वाटचाल करणारे शिक्षक नेते मुकुंद साळुंखे यांचे कार्य युवकांसाठी...

जेऊर येथील रत्नप्रभा कुलकर्णी यांचे निधन

जेऊर, दि. १० (करमाळा-LIVE)-जेऊर येथील रत्नप्रभा दिनकर कुलकर्णी (वय-७४) यांचे आज अल्पशा आजाराने निधन झाले आहे. त्यांच्या पश्चात पती, तीन...

करमाळ्यात माजी आमदार कै. अण्णासाहेब जगताप यांच्या जयंती निमित्त अभिवादन

करमाळा, दि. १० (करमाळा-LIVE)-करमाळा तालुक्याचे माजी आमदार तसेच माजी नगराध्यक्ष स्वर्गीय अण्णासाहेब जगताप हे अष्टपैलू व्यक्तिमत्व होते त्यांनी त्यांच्या कालखंडामध्ये...

जेऊर मध्ये प्रथमच धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त बलिदान मास ला सुरुवात

जेऊर, दि. १० (करमाळा-LIVE)-जेऊर येथील मारुती मंदिर येथे छत्रपती श्री संभाजी महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त बलिदान मास स प्रतिमेला पुष्प...

पोफळज जिल्हा परिषद शाळेचे स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न ; विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देणारी पोफळजची शाळा- प्रा. गणेश करे-पाटील

जेऊर, दि. १० (करमाळा-LIVE)-विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देणारी शाळा म्हणजे पोफळज येथील जिल्हा परिषद शाळा असल्याचे मत यशकल्याणी संस्थेचे अध्यक्ष प्रा....

कंदर येथील श्री बबनरावजी शिंदे स्कूलमध्ये वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न

कंदर, दि. ९ (करमाळा-LIVE)-कंदर येथील श्री बबनरावजी शिंदे इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात पार पडले. यावेळी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले...

हेही वाचा….

You cannot copy content of this page