October 12, 2026

जेऊर येथील अंकिता वेदपाठक यांचा महिला दिनानिमित्त सोलापूरात सन्मान

0
IMG_20240312_233255.jpg

जेऊर, दि. १३ (करमाळा-LIVE)-
सोलापूर येथील पांचाळ सोनार समाज गौरव समिती तथा सोनार समाज संघटना, सोलापूर सलग्न वसुंधरा महिला मंडळ यांच्या वतीने जागतिक महिला दिनाचे आयोजन करण्यात आले होते.

अनंत अडचणींवर मात करून आपले संपूर्ण आयुष्य स्त्रियांच्या न्याय हक्कासाठी जगणाऱ्या स्त्री शिक्षणाचा पाया रचणाऱ्या महिला शिक्षिका क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या स्मृतिदिनाचे औचित्य साधून कार्यक्रमाचे आयोजन केले.

समाजातील कर्तुत्वान कार्यक्षम कर्तबगार महत्वकांक्षी स्त्रिया यासाठी एक धाडसी कर्तुत्वान कार्यक्षम असणारी नारीशक्ती यशस्विनी उद्योजिका म्हणून कार्याची माहिती घेऊन एक यशस्विनी महिला उद्योजिका जेऊर येथील अंकिता विष्णू वेदपाठक यांना सोलापूर येथील तहसीलदार शिल्पा ओसवाल व स्त्रीरोग तज्ञ डॉ. सारिका देगावकर यांच्या हस्ते सन्मानपत्र व विशेष स्मृती चिन्ह देऊन गौरवण्यात आले आहे.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

You cannot copy content of this page