12/01/2026

ताज्या घडामोडी

Trending Story

कंदर : श्री बबनरावजी शिंदे स्कूलमध्ये मकरसंक्रांत निमित्ताने हळदी-कुंकू कार्यक्रम संपन्न

कंदर, दि. 21 (करमाळा-LIVE)-मकर संक्रांतीच्या निमित्ताने कंदर येथील श्री बबनरावजी शिंदे इंग्लिश मेडिअम स्कूल मध्ये महिला पालकांसाठी हळदी कुंकू कार्यक्रम...

जेऊर येथील शिवाजी पाठक यांचे आकस्मिक निधन

जेऊर, दि. 20 (करमाळा-LIVE)-जेऊर येथील रेल्वे कर्मचारी शिवाजी पाठक (वय 35) यांचे आज संध्याकाळी 6 वाजण्याच्या दरम्यान आकस्मिक निधन झाले...

राज्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडे यांचा संभाजी ब्रिगेडच्यावतीने सत्कार ; विविध मागण्यांचे दिले निवेदन

करमाळा, दि. 20 (करमाळा-LIVE)-राज्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडे यांचा संभाजी ब्रिगेडच्यावतीने सत्कार करण्यात आला. कृषी विभागाच्या भाऊसाहेब फुंडकर  योजनेमध्ये केळी पिकांचा...

मिरजगावं येथील सद्गुरू कृषी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची वांगी-3 येथे भेट ; शेतकऱ्यांना केले मार्गदर्शन

वांगी, दि. 20 (करमाळा-LIVE)-मिरजगाव येथील सद्गुरु कृषी महाविद्यालय येथील कृषीदुतांकडून वांगी-3 येथील शेतकऱ्यांना‌ विविध विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले. करमाळा तालुक्याील...

पांगरे येथील बलभीम बालकाश्रमात विद्यार्थ्यांना विविध साहित्यांचे वाटप

जेऊर, दि. 19 (करमाळा-LIVE)-राष्ट्र जागृती बहुउद्देशीय मंडळ जेऊर संचलित बलभीम बालकाश्रम पांगरे येथे संस्थेमार्फत 46 प्रवेशितांना शूज, स्वेटर, खेळाचे साहित्यांचे...

करमाळ्यातील सुभाष चौकाचे नामांतर करण्यात येऊ नये- सर्वपक्षीय कार्यकर्त्यांची मागणी

करमाळा, दि. 18 (करमाळा-LIVE)-करमाळ्यातील सुभाष चौकाचे नाव बदलण्यात येऊ नये अशी मागणी करणारे निवेदन आज सर्वपक्षीय कार्यकर्ते व नागरिकांच्या वतीने...

जेऊरच्या युरो किड्स मध्ये क्रीडा दिन साजरा

जेऊर, दि. 17 (करमाळा-LIVE)-नूतन करमाळा तालुका हँडबॉल असोसिएशन संचलित युरो किड्स येथे क्रीडा दिन साजरा करण्यात आला. या वेळी प्रमुख...

जेऊर रेल्वे गेट बंदला आज बारा वर्षे पूर्ण; माजी आमदार नारायण आबा पाटील यांच्या प्रयत्नातून मिळाला पर्यायी भुयारी मार्ग

हॉटेल शिवम प्राईड जेऊर, दि. 17 (करमाळा-LIVE)- 17 जानेवारी 2012 रोजी जेऊरचे रेल्वे गेट इतिहास जमा झाले होते, जेऊर रेल्वे...

कंदर येथे आनंद बाजार उत्साहात साजरा

कंदर, दि. 16 (करमाळा-LIVE)-कंदर शिक्षण प्रसारक मंडळ संचलित श्री. शंकरराव भांगे मालक प्राथमिक विद्यामंदिर व कन्वमुनी विद्यालयाच्या वतीने आयोजित करण्यात...

विष मुक्त अन्नाचा संदेश: जेऊरच्या लिटिल एंजल्स स्कूल मध्ये भरला “बाल महोत्सव

जेऊर, दि. 15 (करमाळा-LIVE)-करमाळा तालुक्यातील जेऊर येथे आज 13 जानेवारीला जय मातृभूमी सांस्कृतिक आणि शैक्षणिक संघ संचलित लिटिल एंजल्स स्कूल...

शेटफळ येथे राजमाता जिजाऊ यांचा जन्मोत्सव उत्साहात साजरा

चिखलठाण, दि. 13 (करमाळा-LIVE)-शेटफळ येथे शिवस्मारक समिती व समस्थ ग्रामस्थांकडून राजमाता जिजाऊ जन्मोत्सव मोठया उत्साहात साजरा करण्यात आला. राजमाता जिजाऊ...

..तर मग दहिगावं उपसा सिंचन योजनेचे ही आवर्तन सुरू करावे- सतीश नीळ यांची मागणी

करमाळा, दि. 13 (करमाळा-LIVE)-उजनी धरणातील पाणी पातळीने मृत साठ्यात प्रवेश केल्यावर कालव्याद्वारे पाणी सोडता येणार नाही. त्यामुळे पालकमंत्री चंद्रकांत पाटील...

यशकल्याणी संस्थेचे अध्यक्ष प्रा. गणेश करे-पाटील यांना “सैनिक मित्र पुरस्कार” जाहीर

करमाळा, दि. 13 (करमाळा-LIVE)-सामाजिक कार्यकर्ते, यशकल्याणी संस्थेचे अध्यक्ष प्रा.गणेश करे-पाटील यांना भारतीय सैनिक संघटना सोलापूरचा सैनिक मित्र पुरस्कार २०२४ जाहीर...

जेऊरच्या लिटिल एंजल्स स्कूल मध्ये आज बाल महोत्सवाचे आयोजन ; सेंद्रिय भाजीपाला आणि फळे राहणार आकर्षण

जेऊर, दि. 13 (करमाळा-LIVE)-करमाळा तालुक्यातील जेऊर येथे आज 13 जानेवारीला जय मातृभूमी सांस्कृतिक आणि शैक्षणिक संघ संचलित लिटिल एंजल्स स्कूल...

कुंभेज येथे राजमाता जिजाऊ जयंती निमित्ताने रक्तदान शिबीर संपन्न

चिखलठाण, दि. 13 (करमाळा-LIVE)-कुंभेज येथील शिवस्फूर्ती समुहाच्या वतीने आयोजीत शिबीरात १०९ रक्तदात्यांनी रक्तदान करून राजमाता जिजाऊ यांची जयंती साजरी करण्यात...

कृष्णा-भीमा स्थिरीकरण प्रकल्प विजयदादांमुळेच ; याचा फायदा करमाळा तालुक्याला होणार- प्रा. शिवाजीराव बंडगर

करमाळा, दि. 11 (करमाळा-LIVE)-कृष्णा खोर्‍यातील पाणी उजनी व कोळगाव धरणात येण्याचा सर्वाधिक लाभ करमाळ्याचाच असल्याचे मत धरग्रस्त संघर्ष समितीचे अध्यक्ष...

मंडळ अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाने बारा गावच्या तलाठ्यांनी थाटले जेऊर मध्ये खाजगी कार्यालय ; नागरिकांची होतेय गैरसोय- आनंद मोरे

करमाळा, दि. 10 (करमाळा-LIVE)-करमाळा तालुक्यातील जेऊर येथे मंडळ अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाने बारा गावच्या तलाठ्यांनी जेऊर येथे सर्कल कार्यालय शेजारीच खाजगी जागेत...

कौतुकास्पद! वयाच्या अवघ्या सहाव्या वर्षी करमाळ्याच्या ‘अनन्या’ ने केले कळसूबाई शिखर सर

करमाळा, दि. 10 (करमाळा-LIVE)-पुणे येथील जीवन शिक्षण फाउंडेशन आणि जेऊर येथील यशवंत क्लासेस यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या शैक्षणिक सहलीच्या...

जेऊरच्या विनोद गरड यांची महाराष्ट्र हँडबॉल संघाच्या प्रशिक्षकपदी निवड

जेऊर, दि. 7 (करमाळा-LIVE)-करमाळा तालुक्यातील जेऊर येथील विनोद गरड यांची महाराष्ट्र हँडबॉल संघाच्या प्रशिक्षकपदी निवड झाली आहे. राजस्थान येथे होणाऱ्या...

जेऊर : संभाजी ब्रिगेडच्यावतीने सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी

जेऊर, दि. 6 (करमाळा-LIVE)-करमाळा तालुक्यातील जेऊर येथे संभाजी ब्रिगेडच्यावतीने सावित्रीबाई फुले यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी बोलताना पुणे...

हेही वाचा….

You cannot copy content of this page