वाशिंबे येथील अभिजीत पाटील ‘आदर्श युवा शेतकरी’ पुरस्काराने सन्मानीत

करमाळा, दि. 13 (करमाळा-LIVE)-
करमाळा तालुक्यातील वाशिंबे येथील प्रगतशील बागायदार अभिजीत पाटील यांना दैनिक नवभारत यांच्या सौजन्याने “आदर्श युवा शेतकरी” पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले.
मुंबईतील हॉटेल ताज येथे पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात आला, यावेळी मंत्री दिलीप वळसे-पाटील, माजी मंत्री बाळासाहेब थोरात, खासदार सुनिल तटकरे आदी उपस्थित होते.
केळी क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल हा पुरस्कार मिळाला असून अभिजीत पाटील यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
- वैष्णवी, सुचिता अन् रोहित यांची पोलिस दलात निवड ; तिघांचा कुंभेज येथे सन्मान
- श्री.वटवृक्ष मंदिरात स्वामी समर्थांच्या पुण्यतिथी महोत्सवाच्या धर्मसंकीर्तन व्यासपीठाचे पूजन
- जेऊर येथे महिला दिन उत्साहात साजरा ; ‘हिरकणी’ स्पर्धेत अपेक्षा अवसरे यांचा प्रथम क्रमांक
- अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थ रुग्णालयात होमिओपॅथिक शिबीर संपन्न
- आवाटी येथे सोमवारी हजरत बु ‘अलीशाह कलंदर रह पानीपत’ यांच्या स्मरणार्थ ‘उर्स कलंदर’ कार्यक्रमाचे आयोजन




