October 12, 2026

वाशिंबे येथील अभिजीत पाटील यांना महाराष्ट्र केळी रत्न पुरस्कार जाहीर

0
IMG_20230413_091836.jpg

करमाळा, दि. 13 (करमाळा-LIVE)-
करमाळा तालुक्यातील वाशिंबे येथील प्रगतशील बागायदार अभिजीत रामभाऊ पाटील यांना महाराष्ट्र केळी रत्न कार्यगौरव 2023 पुरस्कार जाहीर झाला आहे.

केळी उत्पादक शेतकरी संघ यांच्या वतीने हा पुरस्कार देण्यात येणार असून केळी क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल हा पुरस्कार मिळणार असून अभिजीत पाटील यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. सदरील पुरस्कार जळगाव जिल्ह्यातील रावेर तालुक्यातील सावदा (बनाना सिटी) येथे 23 एप्रिलला देण्यात येणार आहे.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

You cannot copy content of this page