October 12, 2026

पोथरे येथील मथुराबाई देवकते यांचे वयाच्या १०४ व्या वर्षी निधन

0
image_editor_output_image150374179-1748710858099.jpg

करमाळा, दि. १ (करमाळा-LIVE)-
करमाळा तालुक्यातील पोथरे येथील मथुराबाई किसन देवकते (वय १०४) यांचे वृध्दपकाळाने निधन झाले आहे.

त्यांच्या पश्चात पाच मुले, चार मुली, सुना, जावई, नातवंडे, पंतवडे असा मोठा परिवार आहे.

राष्ट्रीय समाज पक्षाचे जिल्हा सरचिटणीस अंगद देवकते यांच्या आजी होत्या.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

You cannot copy content of this page