10/06/2026

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त जेऊर रेल्वे येथे वृक्षारोपण

0
IMG-20250605-WA0263.jpg

करमाळा, दि. ५ (करमाळा-LIVE)-
जागतिक पर्यावरण दिनानिमित्त जेऊर रेल्वे येथे वृक्षारोपण करण्यात आले.

यावेळी रेल्वे सल्लागार समितीचे सदस्य व श्री कॉम्प्युटर चे संचालक प्रदीप पवार, शहीद भगतसिंग रेल्वे प्रवासी संघटनेचे अध्यक्ष प्रवीण करे, उपाध्यक्ष बाळासाहेब गरड, समाजसेवक सचिन निमगिरे, नाभिक संघटनेचे अध्यक्ष संदिपान माने, किरकोळ व्यापारी संघटनेचे अध्यक्ष पवन कोठारी, रामेश्वर सुर्यवंशी, रमीज शेख, अमोल वाकसे, नजीर चाचा नदाफ, दत्तात्रय मारकड, असलम शेख आदी उपस्थित होते.

यावेळी जेऊर स्टेशन परिसरामध्ये जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून झाडे लावण्यात आली. या कार्यक्रमास रेल्वे स्टेशनचे प्रबंधक मीना साहेब व रेल्वे कर्मचारी जेऊर ग्रामस्थ उपस्थित होते.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

You cannot copy content of this page