करमाळा मकाई साखर कारखान्याचे संचालक संतोष देशमुख यांचे निधन Gaurav_More 25/05/2023 0 करमाळा, दि. 25 (करमाळा-LIVE)-करमाळा तालुक्यातील वांगी- 3 येथील रहिवासी आणि मकाई सहकारी साखर कारखान्याचे संचालक संतोष बप्पा देशमुख (वय 45) यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांच्या पश्चात तीन भाऊ, पत्नी, दोन मुले, असा परिवार आहे. About The Author Gaurav_More See author's posts 138 Post navigation Previous: पाच कोटी रुपये मंजूर असलेल्या राजुरी-वाशिंबे या रस्त्याची अशी अवस्था असेल तर… डिकसळ पुलाच्या पन्नास कोटी कामाची काय अवस्था होईल सर्वसामान्य जनतेत चालू असलेली कुजबुज..”Next: करमाळा : महात्मा गांधी ज्युनियर कॉलेजच्या विज्ञान शाखेचा 99.39 टक्के निकाल More Stories करमाळा कुंभेज कुंभेज येथील दिगंबरराव बागल विद्यालयाचा दहावीचा ९७.७२ टक्के निकाल Gaurav_More 10/05/2026 0 करमाळा कुंभेज कुंभेज येथील दिगंबरराव बागल विद्यालयाचा दहावीचा ९७.७२ टक्के निकाल Gaurav_More 10/05/2026 0 करमाळा कुंभेज धार्मिक कुळाचारातून पर्यावरणाचा संदेश ; कुंभेजच्या शिंदे बंधूंचा अनोखा आदर्श Gaurav_More 10/05/2026 0 Leave a Reply Cancel replyYour email address will not be published. Required fields are marked *Comment * Name * Email * Website Save my name, email, and website in this browser for the next time I comment.