जेऊर ग्रामपंचायत निवडणूक : दुरंगी लढत होणार? ; 15 जागांसाठी 47 उमेदवारी अर्ज तर सरपंचपदासाठी 5 अर्ज दाखल

जेऊर, दि. 20 (करमाळा-LIVE)-
करमाळा तालुक्यात नेहमीच जेऊर ग्रामपंचायत चर्चेची ठरलेली आहे, आज उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी 15 जागांसाठी 47 अर्ज दाखल झाले आहेत तर सरपंचपदासाठी 5 उमेदवारी अर्ज दाखल झालेले आहे.
दरम्यान पाटील गटाकडून सरपंचपदासाठी पृथ्वीराज पाटील आणि संतोष वाघमोडे यांचा अर्ज दाखल झाला आहे तर शिंदे गटाकडून बाळासाहेब कर्चे, नितीन खटके, राकेश पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहे.
दरम्यान 25 आॕक्टोबर बुधवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस असून या दिवशी चित्र स्पष्ट होणार आहे.
पाटील गटाकडून दाखल झालेले उमेदवारी अर्ज पुढीलप्रमाणे-
प्रभाग क्रमांक-1
1) धनंजय मारुती शिरस्कर
2) नागेश जोतीराम झांजूर्णे
3) उषा राकेश गरड
4) सोमनाथ बाळासाहेब घाडगे
प्रभाग क्रमांक-2
1) शुभम रामदास कोठावळे
2) शिवांजली योगेश करणवर
3) बाळासाहेब वसंत हेळकर
4) सागर हनुमंत भगत
प्रभाग क्रमांक-3
1) मालन सुभाष निमगिरे
2) शबाना इकबाल पठाण
3) हनुमंत मच्छिंद्र कांडेकर
4) महेश बाबूराव कांडेकर
5) उमेश परसराम मोहिते
प्रभाग क्रमांक-4
1) ओंकार भास्कर कांडेकर
2) अलका भारत किरवे
3) प्रियांका उमेश निर्मळ
4) यास्मिन मुबारक फकीर
प्रभाग क्रमांक- 5
1) संदीप धनराज कोठारी
2) समीरा सुयोग दोशी
3) रोहिणी शांताराम सुतार
4) राहुल राजकुमार राठोड
5) सुरेखा मुकेश लकडे
6) समरीन शेरखान नदाफ

शिंदे गटाकडून दाखल झालेले उमेदवारी अर्ज पुढीलप्रमाणे-
प्रभाग क्रमांक-1
1) अमर गादिया
2) आजिनाथ माने
3) अतुल निर्मळ
4) प्रिती लोंढे
प्रभाग क्रमांक-2
1) अतुल निर्मळ
2) राकेश पाटील
3) कांचन शिरस्कर
4) स्मृती कर्चे
5) निकील मोरे
प्रभाग क्रमांक-3
1) बालाजी गावडे
2) राकेश पाटील
3) महेश कांडेकर
4) प्रियंका निमगिरे
प्रभाग क्रमांक-4
1) बालाजी गावडे
2) राकेश पाटील
3) महेश कांडेकर
4) पुनम कदम
5) प्रिती लोंढे
6) शितल गादिया
प्रभाग क्रमांक-5
1) अभयराज लुंकड
2) धनश्री पाथ्रुडकर
3) कांचन शिरस्कर
4) अमर गादिया
5) शितल गादिया


- नशामुक्त भारत अभियान अंतर्गत कुंभेजच्या बागल विद्यालयात विद्यार्थ्यांनी घेतली शपथ
- प्रतिकूल परिस्थितीवर मात करत सावडीचा वैभव ठोंबरे-पाटील झाला पोलीस उपनिरिक्षक
- ३६ विद्यार्थी आणि संशोधकांसह विविध क्षेत्रांतील १५ समाजदीपांचा रविवारी करमाळ्यात गौरव
- इंग्रजी वक्तृत्वातून सोलापूरच्या ग्रामीण प्रतिभेला मिळेल जागतिक व्यासपीठ- डॉ. प्रचिती पुंडे
- कामगार नेते स्व.सुभाष आण्णा सावंत यांच्या बाराव्या स्मृतिदिनानिमित्त शुक्रवारी विविध कार्यक्रमांचे आयोजन
