जेऊरच्या एमएसईब (MSEB) मध्ये श्री दत्त जयंती उत्साहात साजरी


जेऊर, दि. 27 (करमाळा-LIVE)-
करमाळा तालुक्यातील जेऊर एमएसईब येथे श्री दत्त जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.
दि. 20 डिसेंबर ते 26 डिसेंबर दरम्यान कल्याण महाराज बार्शीकर यांचे पारायण व प्रवचन चा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. तसेच श्रीदत्त मूर्तीचा महाअभिषेक अभियंता अशोक काळे यांच्या हस्ते करण्यात आला.
कार्यक्रमाची सांगता महाप्रसादाचे वाटप करून करण्यात आली. यावेळी जेऊर उपविभाग चे उपकार्यकारी अभियंता श्री भोईर, सह्या अभियंता लडकत, श्री जाधव, कर्मचारी भुजंगराव सूळ, विश्वास साखरे, मधुकर साखरे, समीर शेख, विनायक सरक, महेंद्र सरक, धूळाभाऊ शेंबडे, जावेद पठाण, अमोल उघडे, सूरज मुंडे, पप्पू उघडे, इंगोले, समाधान पाटील, राजेश पाटील, ज्ञानेश्वर लोकरे, नितीन पाटील व सर्व कर्मचारी उपस्थित होते.


- ‘निर्भया’चा सुरक्षामंत्र ; बागल विद्यालयातील विद्यार्थ्यांना आत्मसंरक्षणाचे धडे
- करमाळा आणि कुर्डूवाडी आगारांसाठी दहा नवीन एस टी बसेस मिळणार- आमदार नारायण आबा पाटील
- करमाळा आणि कुर्डूवाडी आगारांसाठी दहा नवीन एस टी बसेस मिळणार- आमदार नारायण आबा पाटील
- करमाळा मतदारसंघातील शेती पंपासाठी आठ तास वीजपुरवठा मिळावा ; आमदार नारायण आबा पाटील यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
- उमरड येथील पद्मिनी वेदपाठक यांचे निधन
