जेऊरचे माजी सरपंच दत्तात्रय निर्मळ यांचे निधन

जेऊर, दि. २ (करमाळा-LIVE)-
जेऊर गावचे माजी सरपंच दत्तात्रय निर्मळ (वय ८६) यांचे काल वृध्दपकाळाने निधन झाले
कै. निर्मळ हे जेऊर ग्रामपंचायतचे सरपंच तसेच भारत शिक्षण संस्थेचे माजी संचालक ही होते. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुले, सुना, नातवंडे असा परिवार असून महाविद्यालयाचे क्लार्क दिगंबर निर्मळ आणि ग्रामपंचायत सदस्य उमेश निर्मळ यांचे ते वडील होत.