10/06/2026

वांगी- २ येथील राजाभाऊ जगताप यांची सामाजिक बांधिलकी : यात्रे निमित्त येणाऱ्या भाविकांसाठी केली पिण्याच्या पाण्याची सोय

0
IMG-20250404-WA0016.jpg

करमाळा, दि. ४ (करमाळा-LIVE)-
वांगी- २ येथील ग्रामदैवत आई तुळजाभवानी माता आणि झोटिंग बाबा यांची जरवर्षी प्रमाणे यावर्षीही यात्रा पारंपरिक पध्दतीने पार पडणार आहे.

दरम्यान या यात्रेच्या निमित्ताने वांगी-२ येथे आसपासच्या पंधरा-वीस खेड्यातील भाविक भक्त जमा होतात, भाविकांना पिण्याच्या पाण्याची गैरसोय होऊ नये यासाठी आमदार नारायण आबा पाटील गटाचे युवा कार्यकर्ते राजाभाऊ जगताप यांनी सामाजिक बांधिलकी जपत स्व खर्चातून फिल्टर पिण्याच्या पाण्याची सोय केलेली असून यामुळे त्यांचे आभार मानण्यात येत आहे.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

You cannot copy content of this page