October 8, 2026

मेजर अक्रुर शिंदे यांना दिल्ली अँन्टी करप्शन बोर्डाचा ‘महाराष्ट्र समाजरत्न पुरस्कार’ प्रदान

0
IMG-20250321-WA0022.jpg

करमाळा, दि. २१ (करमाळा-LIVE)-
अँन्टी करप्शन बोर्ड भारत सरकार, नवी दिल्लीचे राज्यस्तरीय अधिवेशन नुकतेच सिन्नर, जिल्हा नाशिक येथे आयोजित करण्यात आले होते आणि या कार्यक्रमा दरम्यान झालेल्या सन्मान सोहळ्यामध्ये विशेष कामगिरी करणाऱ्या पदाधिकाऱ्यांचा मानचिन्ह आणि प्रमाणपत्र प्रदान करून गौरव करण्यात आला.

करमाळा तालुका आजी-माजी सैनिक कल्याणकारी संघटनेचे अध्यक्ष व सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष अक्रूर शंकरराव शिंदे यांना हा मानाचा पुरस्कार प्राप्त झाल्यानंतर करमाळा तालुक्यातील विविध सामाजिक, राजकीय व शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांनी मेजर अक्रूर शिंदे यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

You cannot copy content of this page