21/10/2025

करमाळा

लोकमंगल पतसंस्थेच्या जेऊर शाखेच्या वतीने वांगी-३ येथे जागतिक महिला दिन साजरा

जेऊर, दि. ९ (करमाळा-LIVE)-लोकमंगल पतसंस्थेच्या जेऊर शाखेच्या वतीने समृद्ध गाव अभियानासाठी निवडण्यात आलेल्या वांगी नं-३ येथे जागतिक महिला दिनानिमित्त विविध...

बार्शी तालुका इंग्लिश टीचर्स असोसिएशनचे कार्य कौतुकास्पद- जिल्हाध्यक्ष प्रा. बाळकृष्ण लावंड

करमाळा, दि. ९ (करमाळा-LIVE)- बार्शी तालुका इंग्लिश टीचर्स असोसिएशनचे कार्य कौतुकास्पद असल्याचे मत जिल्हाध्यक्ष प्रा. बाळकृष्ण लावंड यांनी व्यक्त केले...

वीट येथील सभेत कुकडी आणि लवादा बाबत आमदार संजयमामा शिंदे यांच्याकडून शेतकऱ्यांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न झाला असल्याचा पाटील गटाचे प्रवक्ते सुनील तळेकर यांचा दावा

जेऊर, दि. ६ (करमाळा-LIVE)-कुकडी आणि लवादा बाबत आमदार संजयमामा शिंदे यांचेकडून शेतकऱ्यांची दिशाभूल करण्याचा वीट येथील सभेत प्रयत्न झाला असल्याचा...

पुनवर येथील शेतमजूर आईच्या कष्टाचे मुलानं फेडले पांग ; राहुल धनावडे याची नगरपरिषद कर निर्धारण अधिकारी पदी निवड

करमाळा, दि. ६ (करमाळा-LIVE)-करमाळा तालुक्यातील पुनवर येथील शेतमजूर आईच्या कष्टाचे मुलानं पांग फेडले असून राहुल धनावडे याची महाराष्ट्र नगरपरिषद कर...

लोकशाही अधिक मजबूत करण्यासाठी युवक-युवतींनी मतदार नोंदणी करावी ; व्हिडीओच्या माध्यमातून आवाहन

करमाळा, दि. ६ (करमाळा-LIVE)- लोकशाही अधिक मजबूत करण्यासाठी युवक-युवतींनी मतदार नोंदणी करावी असे आवाहन निवडणूक आयोगाकडून करण्यात येत असून लोकसभा निवडणूका...

केडगावं-शेटफळ रस्ता मोजतोय अखेरची घटका ; विद्यमान आमदारांना याची चिंता नाही, अर्थसंकल्प अधिवेशनात निधीच मागितला नाही- पाटील गटाचे प्रवक्ते सुनील तळेकर

जेऊर, दि. ४ (करमाळा-LIVE)-केडगावं-शेटफळ रस्ता शेवटची घटका मोजतोय, आणि आमदार महोदयांना याची चिंता नसून अर्थसंकल्प अधिवेशनात करमाळा तालुक्यातील रस्त्यांना निधीच मागितला...

सामाजिक कार्यकर्ते रामकृष्ण माने यांना राज्यस्तरीय सामाजिक पुरस्कार

करमाळा, दि. ४ (करमाळा-LIVE)- येथील भटके विमुक्त जाती व आदिवासी ज्ञानपीठ स्वयंसेवी संस्थेचे अध्यक्ष ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते रामकृष्ण माने यांना...

मराठा योध्दा मनोज जरांगे-पाटील यांची लव्हे येथे शिवजयंती निमित्त भेट

करमाळा, दि. ४ (करमाळा-LIVE)-सकल मराठा समाजाला ओबीसीतून सरसकट कुणबी म्हणून आरक्षण मिळावे व सगे सोयरेची अंमलबजावणी करण्यासाठी सुरू असलेल्या आंदोलनाच्या...

करमाळा-मांगी रस्त्यावर असणाऱ्या एमआयडीसी (MIDC) प्लॉटचे दर कमी करा ; राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष अॕड शिवराज जगताप यांची मागणी

करमाळा, दि. ४ (करमाळा-LIVE)-करमाळा शहरातील मांगी रोडला असणारी एमआयडीसी प्लॉटचे दर कमी करण्यात यावे अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार...

बकाल व घाणेरडे शहर म्हणून ओळख असलेल्या करमाळा शहरातील नागरिकांनी हक्काच्या मुलभूत सेवा-सुविधा मिळेपर्यंत नगरपालिकेचे कर भरू नये ; जेष्ठ पत्रकार विवेक येवले यांचे आवाहन

करमाळा, दि. ३ (करमाळा-LIVE)-स्वच्छता, सार्वजनिक आरोग्य, रस्ते आदी कुठल्याही नागरी सुविधा न पुरविणाऱ्या करमाळा नगरपरिषदेकडून आकारले जाणारे कुठल्याही स्वरूपाचे कर...

खांबेवाडी : जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी मुख्याध्यापकास जामीन मंजूर

आरोपी तर्फे अॕड निखिल पाटील, अॕड सुहास मोरे, अॕड दत्तप्रसाद मंजरतकर, अॕड सतपाल नरखेडे यांनी काम पाहिले. करमाळा, दि. ३...

सोलापूर जिल्हा इंग्रजी भाषा शिक्षक संघटनेची माढा तालुका कार्यकारिणी जाहीर ; जिल्हाध्यक्ष प्रा. बाळकृष्ण लावंड यांची माहिती

करमाळा, दि. ३ (करमाळा-LIVE)-सोलापूर जिल्हा इंग्रजी भाषा शिक्षक संघटनेची माढा तालुका कार्यकारिणी जाहीर केली असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष प्रा. बाळकृष्ण लावंड...

जेऊर येथे मुस्लिम समाज बांधवांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन

जेऊर, दि. ३ (करमाळा-LIVE)-जेऊर येथे मुस्लिम समाज बांधवांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन करण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराज जन्मोत्सव...

शेटफळ येथील पत्रकार गजेंद्र पोळ यांना सामाजिक सेवा क्षेत्रातील कार्यासाठी शहिद जवान नवनाथ गात पुरस्कार प्रदान

जेऊर, दि. ३ (करमाळा-LIVE)-शेटफळ येथील दैनिक सकाळ चे पत्रकार गजेंद्र पोळ यांना सामाजिक सेवा क्षेत्रातील कार्यासाठी शहिद जवान नवनाथ गात...

आमदार संजयमामा शिंदे जम्मू-काश्मीर मध्ये ‘आमदार आपल्या दारी’ हा कार्यक्रम राबवतील ; पाटील गटाचे प्रवक्ते सुनील तळेकर यांचा मार्मिक टोला

जेऊर, दि. २९ (करमाळा-LIVE)-आमदार संजयमामा शिंदे हे मुंबई पाठोपाठ जम्मू-काश्मीर मध्ये 'आमदार आपल्या दारी हा कार्यक्रम राबवतील असा मार्मिक टोला...

करमाळा तालुक्यातील टंचाईग्रस्त गावांमध्ये टँकरने पाणीपुरवठा करावा ; माजी आमदार नारायण आबा पाटील यांची मागणी

जेऊर, दि. २९ (करमाळा-LIVE)-करमाळा तालुक्यातील पाणी टंचाईग्रस्त गावांमध्ये टँकरने पाणीपुरवठा करण्यात यावा अशी मागणी माजी आमदार नारायण आबा पाटील यांनी...

उच्च ध्येय्य गाठण्यासाठी शालेय संस्कार दिशादर्शक ; प्रा. गणेश करे-पाटील

करमाळा, दि. २९ (करमाळा-LIVE)-उच्च ध्येय्य गाठण्यासाठी शालेय संस्कार दिशादर्शक असल्याचे मत यशकल्याणी संस्थेचे अध्यक्ष प्रा. गणेश करे-पाटील यांनी व्यक्त केले....

करमाळा तालुक्यातील पारंपारिक राजकीय प्रतिस्पर्धी सत्तेत दाखल ; आता युतीच्या नीतीवरच करमाळ्याचे भवितव्य,  आगामी विधानसभेला बंडखोरी होणार हे निश्चित

जेऊर, दि. २८ (गौरव मोरे)-करमाळ्यातील आगामी विधानसभा निवडणूक ही युतीच्या नीतीवर अवलंबून असून पारंपारिक पाटील-शिंदे-बागल-जगताप यांच्यात चौरंगी लढत होणार असून...

केत्तूरच्या श्री किर्तेश्वर देवस्थान नियोजन समितीच्या अध्यक्षपदी अतुल राऊत

केत्तूर, दि. २७ (करमाळा-LIVE)-केत्तूर येथील पुरातन श्री किर्तेश्वर देवस्थान च्या श्री किर्तेश्वर देवस्थान चॅरिटेबल ट्रस्ट केत्तूर संचलित श्री किर्तेश्वर देवस्थान...

जेऊर येथे सुरू होणार बी.एसस्सी कॉलेज ; पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठाची मंजुरी

चिखलठाण, दि. २७ (करमाळा-LIVE)-जेऊर येथील जय मातृभुमी शैक्षणिक व सांस्कृतिक संघाच्या शास्त्र शाखेच्या अटल ज्ञानवर्धिनी महाविद्यालयास इरादा पत्र मिळाले असल्याची...

हेही वाचा….

You cannot copy content of this page