माढा लोकसभा : डॉ अनिकेत देशमुख यांचा करमाळा दौरा ; बाजार समितीचे माजी उपसभापती चिंतामणी जगताप यांच्याशी झाली राजकीय चर्चा
करमाळा, दि. ३ (करमाळा-LIVE)-माढा लोकसभा मतदारसंघाच्या चाचपणीच्या दृष्टीने डॉ. अनिकेत देशमुख यांनी माढा लोकसभा मतदारसंघातील असणाऱ्या सहा तालुक्यांपैकी पाच तालुक्याचा...
