ऊस वाहतूकदारांची फसवणूक करणाऱ्या मुकादमांवर गुन्हे दाखल करावेत या मागणीसाठी युवासेनेचे सोमवारी घंटानाद आंदोलन
करमाळा, दि. 2 (करमाळा-LIVE)-करमाळा तालुक्यातील ऊस वाहतूकदारांची कोट्यवधींची फसवणूक करणाऱ्या मुकादमांवर गुन्हे दाखल करून ऊस वाहतूकदारांचे पैसे मिळवून द्यावेत या...
