शिवसेनेचे जिल्हाप्रमुख महेश चिवटे यांच्या प्रयत्नातून जातेगाव ला एक कोटी २० रुपये लाख रुपयांचा निधी मंजूर
करमाळा, दि. 11 (करमाळा-LIVE)-करमाळा तालुक्यातील जातेगावं येथील ग्रामपंचायत हद्दीतील विविध विकास कामांसाठी एक कोटी वीस लाखाचा निधी मंजूर झाला असून...
