भाजप नेते धैर्यशील मोहिते-पाटील यांचा गावभेट दौरा ; करमाळा तालुक्यातील गावांचा घेतला आढावा
करमाळा, दि. 25 (करमाळा-LIVE)-भारतीय जनता पार्टीचे नेते धैर्यशील मोहिते-पाटील यांचा माढा लोकसभा मतदारसंघातील करमाळा तालुक्यातील वाशिंबे, राजुरी, सावडी, भराटेवस्ती- सावडी,...
