गौंडरे येथे नवीन उच्चदाब वीज सबस्टेशनसाठी सर्वेचे आदेश ; आमदार संजयमामा शिंदे यांची माहिती
करमाळा, दि. 9 (करमाळा-LIVE)-करमाळा तालुक्यातील गौंडरे येथे 132 /33 KVA सबस्टेशन करण्यासाठी आपण महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे 4...
