जेऊरच्या भारत शैक्षणिक संकुलात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा; विद्यार्थ्यांनी सादर केले लेझिम, टिपरी आणि मल्लखांब च्या चित्तथरारक कसरती
जेऊर, दि. 26 (करमाळा-LIVE)- जेऊर येथील भारत शैक्षणिक संकुलात 73 वा प्रजासत्ताक दिन विविध कार्यक्रमाने साजरा करण्यात आला. प्रजासत्ताक दिनाच्या...