चांगल्या प्रतीचा ऊस गाळप केल्यास जास्त भाव देणे शक्य- बारामती ॲग्रोचे उपाध्यक्ष सुभाष गुळवे यांचे प्रतिपादन
करमाळा, दि. ७ (करमाळा-LIVE)-चिखलठाण व परिसरातील ऊस बारामती ॲग्रो साखर कारखान्यास जास्तीत जास्त नेऊन येथील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना कायम सहकार्य...