उजनी पट्ट्यातील केडगावं येथील आजी-माजी ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांचा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश ; माजी आमदार नारायण आबा पाटील यांची उपस्थिती
जेऊर, दि. २५ (करमाळा-LIVE)- करमाळा तालुक्यातील केडगावं येथील आजी-माजी ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी आज माजी आमदार नारायण आबा पाटील यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी...
