आगामी विधानसभा निवडणुकीच्या हालचालींना वेग; भाऊ आणि आबा एका मंचावर- माजी आमदार जगताप यांनी केलेली मदत स्मरणात ठेवून कार्य करू- खासदार धैर्यशील मोहिते-पाटील
करमाळा, दि. २ (करमाळा-LIVE)- माजी आमदार जयवंतराव जगताप यांनी मोहिते-पाटील कुटुंबीयांच्या अडचणीच्या काळात नेहमीच मदत केलेली आहे त्याचे मोहिते पाटील...
