21/10/2025

करमाळा

“नाळ 2” च्या नावाने चांगभलं! जेऊर चे सुपुत्र नागराज मंजुळे यांचा ‘नाळ 2’ लवकरच येतोय

करमाळा, दि. 1 (करमाळा-LIVE)- 2018 मध्ये रिलीज झालेला 'नाळ' चित्रपटाचा दुसरा भाग लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत असून चित्रपटाचे अभिनेता, सैराट...

केत्तूर ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध करा- निवृत्त पोलीस अधीक्षक मालोजीराव पाटील

केत्तूर, दि. 6 (करमाळा-LIVE)-केत्तूर ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध करा अशी मागणी निवृत्त पोलीस अधीक्षक मालोजीराव पाटील यांनी केली आहे. करमाळा तालुक्यातील...

केडगावं शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी रविराज शिंदे तर उपाध्यक्षपदी वैष्णवी शिंदे यांची निवड

केडगावं, दि. 7 (करमाळा-LIVE)-केडगावं येथील जिल्हा परिषद शाळेच्या शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी रविराज माणिक शिंदे यांची तर उपाध्यक्षपदी वैष्णवी परमेश्वर...

जेऊरमध्ये पेटणार राजकीय फड ; ग्रामपंचायत निवडणुकीत पाटील गट विरूद्ध शिंदे गटात होणार दुरंगी लढत?

जेऊर, दि. 7 (करमाळा-LIVE)-गेल्या एक वर्षांपासून सर्वांचे लक्ष लागून राहिलेल्या जेऊर ग्रामपंचायत निवडणूकीचा बिगुल वाजलेला असून करमाळा तालुक्याची राजधानी आणि...

“नाळ-2” च्या नावाने चांगभलं! जेऊर चे सुपुत्र नागराज मंजुळे यांचा ‘नाळ-2’ लवकरच येतोय ; ट्रेलर रिलीज

करमाळा, दि. 6 (करमाळा-LIVE)- 2018 मध्ये रिलीज झालेला 'नाळ' चित्रपटाचा दुसरा भाग लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत असून चित्रपटाचे अभिनेता, सैराट...

पुणे-हरंगुळ-पुणे नव्या गाडीला जेऊर आणि केम येथे थांबा ; करमाळा तालुक्यातील प्रवाशांची झाली सोय

जेऊर, दि. 6 (करमाळा-LIVE)-करमाळा तालुक्यातील जेऊर आणि केम येथे नवीन पुणे-हरंगुळ-पुणे या रेल्वे गाडी थांबा मिळाला असून यामुळे करमाळा तालुक्यातील...

कोंढेज : आदलिंग वस्ती शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी श्री आरणे तर उपाध्यक्षपदी सौ आदलिंग यांची निवड

जेऊर, दि. 5 (करमाळा-LIVE)- करमाळा तालुक्यातील कोंढेज येथील आदलिंग वस्ती जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी ज्ञानदेव आरणे तर...

विद्यार्थ्यांनी शिक्षणाबरोबरच आई-वडिलांनी घेतलेल्या कष्टाची जाणीव ठेवून सामाजिक बांधिलकी जपावी- ह.भ.प विठ्ठल महाराज

चिखलठाण, दि. 5 (करमाळा-LIVE)-वैद्यकीय शिक्षणातील यशानंतर विद्यार्थ्यांनी आई-वडिलांनी घेतलेल्या कष्टाची जाणीव ठेवून सामाजिक बांधिलकीची जपत आपल्या जीवनातील पुढील वाटचाल करावी...

ग्रामपंचायत निवडणूकीचा बिगुल वाजला; करमाळा तालुक्यातील 16 ग्रामपंचायतीचा समावेश

करमाळा, दि. 4 (करमाळा-LIVE)-राज्य निवडणूक आयोगाने जानेवारी 2023 ते डिसेंबर 2023 दरम्यान मुदत संपणाऱ्या महाराष्ट्रातील ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला...

जेऊरच्या भारत हायस्कूलचे माजी प्राचार्य सुरवसे सर यांचे निधन

जेऊर, दि. 4 (करमाळा-LIVE)- करमाळा तालुक्यातील जेऊरच्या भारत हायस्कूलचे माजी प्राचार्य अभिमन्यू सुरवसे उर्फ सुरवसे सर (वय 70) यांचे आज...

कंदर येथील शिबीरात दिव्यांगांना कृत्रिम अवयव व साहित्यांचे वाटप

करमाळा, दि. 23 (करमाळा-LIVE)-केंद्र शासन (एलिम्को), जिल्हा परिषद सोलापूर समाज कल्याण विभाग, शिवरत्न शिक्षण संस्था अकलूज,श्री शिवपार्वती सार्वजनिक विकास ट्रस्ट...

संभाजी ब्रिगेडच्या कार्याध्यक्षा प्रियंका खटके यांनी केले अनोख्या पध्दतीने गौरी पुजन

जेऊर, दि. 23 (करमाळा-LIVE)-जेऊर येथील जिजाऊ ब्रिगेडच्या जिल्हा कार्याध्यक्ष प्रियांका खटके यांनी यावर्षी अनोख्या पध्दतीने गौरी पुजन करून समाजात आदर्श...

गौरी-गणपती सजावट ; जेऊरच्या बापू कावडे यांनी साकारला जेजूरीच्या मल्हार गडाचा देखावा

जेऊर, दि. 23 (करमाळा-LIVE)-करमाळा तालुक्यातील जेऊर येथील जनरल स्टोअर्स चे व्यापारी शंकर उर्फ बापू कावडे यांनी जेजूरी येथील मल्हार गडाचा...

आपले आरोग्य आपल्याच हाती ; नियमित व्यायाम, योग्य आहाराने मधुमेह नियंत्रणात राहील- डाॕ सुभाष सुराणा

चिखलठाण, दि. 23 ( करमाळा-LIVE)-नियमित चालणे, योग्य आहार यामुळे मधुमेह नियंत्रणात राहू शकतो असे प्रतिपादन जेऊर येथील सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर...

करमाळ्यातील अण्णाभाऊ साठे नगर येथे मूलभूत सुविधांचा अभाव ; नगरपालिकेने तात्काळ सुविधा द्यावेत अन्यथा आंदोलन

करमाळा, दि. 20 (करमाळा-LIVE)-करमाळा शहरातील अण्णाभाऊ साठे नगर मध्ये मूलभूत सुविधांचा अभाव असून या ठिकाणी घाणीचे साम्राज्य वाढले आहे. विविध...

बिबट्याच्या जीवघेण्या हल्ल्यात उत्तर वडगाव येथील शेतकरी जखमी

करमाळा, दि. 20 (करमाळा-LIVE)-करमाळा तालुक्यातील नगर-टेंभुर्णी राष्ट्रीय महामार्गालगतच्या मांगी, वडगाव, पुनवर परिसरात गेल्या दोन महिन्यांपासून बिबट्याने दहशत माजवली आहे. या...

कर सहाय्यक पदी निवड झाल्याबद्दल जीवन लोंढे यांचा कविटगावं येथे सन्मान

कंदर, दि. 19 (संदीप कांबळे)-कोंढेज येथील रहिवाशी असलेले आणि माजी सैनिक खंडू लोंढे यांचे चिरंजीव जिवन खंडू लोंढे यांची कर...

चिखलठाण येथील इरा पब्लिक स्कूलमध्ये पर्यावरण पुरक गणेशोत्सव ; विद्यार्थ्यांनी बनविल्या इको फ्रेंडली गणेश मुर्ती

चिखलठाण, दि. 18 (करमाळा-LIVE)-चिखलठाण येथील इरा पब्लिक स्कूलच्या वतीने पर्यावरण पूरक गणेशोत्सव साजरा करण्यात येणार आहे. त्यासाठी पर्यावरण जागृतीसाठी विद्यार्थ्यांनी...

करमाळा तालुक्यातील निसर्ग रम्य परिसरातील दहिगावं येथील शेळके वस्ती शाळेत विविध कार्यक्रम संपन्न

चिखलठाण, दि. 17 (करमाळा-LIVE)-जिल्हा परिषदेच्या शाळा केवळ ज्ञानदानाचे केंद्र न होता ती सुसंस्करीत विद्यार्थी घडवणारी मंदिरे व्हावीत असे प्रतिपादन यशकल्याणी...

कोंढेज येथील जीवन लोंढे याची ‘कर सहाय्यक’ पदी निवड

जेऊर, दि. 16 (करमाळा-LIVE)-करमाळा तालुक्यातील कोंढेज येथील रहिवासी आणि माजी सैनिक खंडू लोंढे यांचे सुपुत्र जीवन खंडू लोंढे याची कर...

हेही वाचा….

You cannot copy content of this page