08/06/2025

करमाळा

जेऊरच्या लोकमंगल पतसंस्थेत राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांची जयंती साजरी

जेऊर, दि. 13 (करमाळा-LIVE)-करमाळा तालुक्यातील जेऊर येथील लोकमंगल सहकारी पतसंस्थेत राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांची जयंती साजरी करण्यात आली....

आळजापूर: जि प शाळेचा ‘माझ्या लाडीचं झाड’ एक स्तुत्य उपक्रम; गटविकास अधिकारी मनोज राऊत

करमाळा, दि. 13 (करमाळा-LIVE)-आळजापूच्या जि प प्राथमिक शाळेने राबविलेला "माझ्या लाडीचं झाड" हा उपक्रम स्तुत्य असल्याचे प्रतिपादन करमाळा पंचायत समितीचे...

वांगी-2 : जिल्हा परिषद शाळेचे तालुकास्तरीय समूह गीत गायन स्पर्धेत प्रथम क्रमांक

जेऊर, दि. 13 (करमाळा-LIVE)-जिल्हा परिषद प्राथमिक विभागाच्या वतीने घेण्यात आलेल्या तालुकास्तरीय लोकनृत्य आणि समूह गीत गायन स्पर्धेत वांगी नं-2 येथील...

विष मुक्त अन्नाचा संदेश: जेऊरच्या लिटिल एंजल्स स्कूल मध्ये भरला “बाल महोत्सव”

जेऊर, दि. 13 (करमाळा-LIVE)-करमाळा तालुक्यातील जेऊर येथे काल गुरूवारी जय मातृभूमी सांस्कृतिक आणि शैक्षणिक संघ संचलित लिटिल एंजल्स स्कूल आणि...

ठरलं तर मग! नागराजचा नवा चित्रपट ‘घर बंदूक बिरयाणी’ या तारखेला होणार रिलीज

जेऊर, दि. 12 (करमाळा-LIVE)-जेऊर चे सुपुत्र आणि सैराट, फँड्री चे दिग्दर्शक, अभिनेते नागराज मंजुळे यांचा नवा मराठी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या...

मोबाईल मुळे नणंद-भावजय यांच्या नात्यात दुरावा: फोन कोणी करायचा ईगो येतोय आडवा; नणंद-भावजय चे नाजूक नाते जपणे गरजेचे

जेऊर, दि. (गौरव मोरे)-संसारात अनेक नाते-गोते असते, नवरा-बायको, सासू-सुन, दीर-भावजय तसेच नणंद-भावजय, होय असे म्हटले जाते की नणंद-भावजय यांचे नाते...

नूतन हँडबॉल असोसिएशनचे निलेश सातव आणि सागर जाधव यांचा नागपूर हँडबॉल स्पर्धेत सहभाग

जेऊर, दि. 10 (करमाळा-LIVE)-महाराष्ट्र शासन व महाराष्ट्र आॕलम्पिक असोसिएशन, क्रीडा व युवक सेवा संचालनालय पुणे यांच्यावतीने नागपूर येथे घेण्यात आलेल्या...

सोलापूर जिल्ह्यात हरितक्रांतीचा मुळ पाया स्व.नामदेवराव जगताप यांनी उभारला; आमदार संजयमामा शिंदे

करमाळा, दि. 10 (करमाळा-LIVE)-उजनी धरणाच्या उभारणीत माजी आमदार स्व.नामदेवराव जगताप यांचा सिंहाचा वाटा आहे. त्यांच्या दूरदर्शीपणामुळेच आज सोलापूर जिल्ह्यात तब्बल...

जेऊरच्या भारत हायस्कूलचा सुमित सरक मल्लखांब स्पर्धेत पुणे विभागात प्रथम; सांगली येथे होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड

जेऊर, दि. 10 (करमाळा-LIVE)-जेऊरच्या भारत हायस्कूलचा सुमित सरक मल्लखांब स्पर्धेत पुणे विभागात प्रथम आला असून सांगली येथे होणाऱ्या राज्यस्तरीय मल्लखांब...

जगात जो पर्यंत चंद्र-सुर्य-तारे आहेत तो पर्यंत स्व.नामदेवरावजी जगताप यांचे कार्य आणि किर्ती ही विसरता येणार नाही; जयंत देवकर

करमाळा, दि. 9 (करमाळा-LIVE)-जगात जो पर्यंत चंद्र-सुर्य-तारे आहेत तो पर्यंत स्व.नामदेवरावजी जगताप यांचे कार्य आणि किर्ती ही विसरता येणार नाही...

हिसरे ग्रामपंचायतच्या सरपंचपदी नवनाथ जगदाळे यांची बिनविरोध निवड

करमाळा, दि. 9 (करमाळा-LIVE)-करमाळा तालुक्यातील हिसरे ग्रामपंचायतच्या सरपंचपदी नवनाथ जगदाळे यांची बिनविरोध निवड झालेली आहे. ग्रामपंचायतचे माजी सरपंच सोमनाथ ठोंबरे...

प्रतापराव बरडे यांना राष्ट्रीय शिक्षक रत्न पुरस्कार मिळाल्याबद्दल शिक्षक व सेवक पतसंस्थेच्या वतीने सन्मान

करमाळा, दि. 9 (करमाळा-LIVE)-माध्यमिक शाळा शिक्षक व सेवक सहकारी पतसंस्थेचे माजी उपाध्यक्ष आणि विद्यमान संचालक प्रतापराव बरडे यांना राष्ट्रीय पातळीवरील...

बार्शी: आमदार राजेंद्र राऊत यांच्यावरील हल्ला प्रकरणी सहा जणांची निर्दोष मुक्तता

सदर प्रकरणी आरोपीतर्फे अॕड मिलिंद थोबडे, अॕड निखिल पाटील यांनी तर सरकार पक्षातर्फे अॕड दत्ता पवार यांनी काम पाहिले. करमाळा,...

खासदार साहेब.! जेऊरकरांना ही सत्कार करण्याची संधी द्या: केम येथे दोन रेल्वे गाड्यांना मिळाला थांबा- जेऊरकरांच्या पदरी निराशाच

जेऊर, दि. 8 (करमाळा-LIVE)-अहो खासदार साहेब.! जेऊरकरांना ही सत्कार करण्याची संधी द्या आपल्या प्रयत्नांनी केम येथे दोन रेल्वे गाड्यांना थांबा...

ढोकरी: शालेय शिक्षण समितीच्या अध्यक्षपदी

जेऊर, दि. 7 (करमाळा-LIVE)-करमाळा तालुक्यातील ढोकरी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या शालेय शिक्षण समितीच्या अध्यक्ष पदी ढोकरी गावचे माजी सरपंच हिरा...

जेऊरच्या भारत शिक्षण संस्थेचे स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न

जेऊर, दि. 7 (करमाळा-LIVE)-करमाळा तालुक्यातील येथील जेऊर भारत शिक्षण प्रसारक मंडळाच्या शैक्षणिक संकुलाचे 63 वे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात पार पडले....

करमाळ्याच्या त्रिमूर्ती स्पोर्ट्स क्लबचे विभागीय मल्लखांब स्पर्धेत घवघवीत यश

करमाळा, दि. 5 (करमाळा-LIVE)-क्रीडा व युवक सेवा संचनालय पुणे यांच्या अंतर्गत कन्वमुनी विद्यालय कंदर येथे घेण्यात आलेल्या शालेय पुणे विभागीय...

नॕशनल अबॕकस स्पर्धेत सात जिल्ह्यातून प्रथम आलेल्या ईश्वरी काशिद चा जेऊर ग्रामपंचायत आणि नाभिक संघटनेच्या वतीने सन्मान

जेऊर, दि. 5 (करमाळा-LIVE)-नॕशनल अबॕकस स्पर्धेत सात जिल्ह्यातून प्रथम आलेल्या ईश्वरी काशिद चा जेऊर ग्रामपंचायत व नाभिक संघटनेच्या वतीने सन्मान...

जेऊर सकल माळी समाज व ग्रामस्थांच्यावतीने सावित्रीमाई फुले यांची जयंती साजरी

जेऊर, दि. 5 (करमाळा-LIVE)-करमाळा तालुक्यातील जेऊर येथे सकल माळी समाजाच्यावतीने सावित्रीमाई फुले जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी ज्ञानज्योती सावित्रीबाई...

कोंढेज: आदलिंग वस्ती येथे सावित्रीमाई फुले यांची जयंती साजरी

जेऊर, दि. 4 (करमाळा-LIVE)-मुलींना दिली सावित्री आई सावली, अशी हि थोर माऊली. सावित्रीमाई फुलेंच्या कार्याला. सलाम पावलो पावली. स्री शिक्षणाचा...

You cannot copy content of this page