पाथुर्डी येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती साजरी ; सरपंच रुक्मिणी मोटे यांच्या हस्ते कर्तृत्ववान महिलांना पुरस्कार प्रदान
शिवम प्राईड, शेलगावं करमाळा, दि. 31 (करमाळा-LIVE)-करमाळा तालुक्यातील पाथुर्डी येथे सरपंच रुक्मिणी मोटे यांच्या हस्ते पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेचे...
