भैरवनाथ देवस्थानची शेकडो वर्षांची परंपरा आजही कायम; भाळवणीत आज चैत्र पौर्णिमेला “बैल गाड्या ओढण्याची यात्रा
जेऊर, दि.6 (करमाळा-LIVE)-जर वर्षी चैत्र पौर्णिमा म्हणजेच हनुमान जयंतीला करमाळा तालुक्यातील भाळवणी येथे भैरवनाथ देवस्थानची "बैल गाड्या ओढण्याची" यात्रा...
