जेऊरचे सरपंच पृथ्वीराज पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त कावळवाडी येथे विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप
जेऊर, दि. १७ (करमाळा-LIVE)- युवानेते आणि जेऊरचे सरपंच पृथ्वीराज पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त कावळवाडी येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत विद्यार्थ्यांना वह्या वाटप...
