19/10/2025

करमाळा

रेल्वेने केम ला दिला दोन गाड्यांचा थांबा; परंतु जेऊरकरांच्या तोंडाला पुन्हा एकदा पुसली पाने- जेऊर रेल्वे स्टेशन हुतात्मा आणि उद्यान एक्सप्रेसला थांबा नाहीच

जेऊर, दि. 30 (करमाळा-LIVE)-रेल्वेने केम रेल्वे स्टेशनला हैद्राबाद-मुंबई आणि मुंबई-पंढरपूर अशा दोन रेल्वे गाड्यांना थांबा दिला असून जेऊरकरांच्या तोंडाला मात्र...

जेऊरच्या युरो किड्स मध्ये क्रीडा दिन साजरा

जेऊर, दि. 30 (करमाळा-LIVE)-करमाळा तालुक्यातील जेऊर येथील युरो किड्स मध्ये क्रीडा दिन साजरा करण्यात आला. यावेळी नूतन करमाळा तालुका हँडबॉल...

विज्ञान प्रदर्शनात भारत हायस्कूलच्या आर्यन गुळमे चे यश

जेऊर, दि. 27 (करमाळा-LIVE)-जेऊर येथील भारत हायस्कूलच्या आर्यन किशोर गुळमे याचा कोंढेज येथे झालेल्या केंद्रस्तरीय विज्ञान प्रदर्शनामध्ये इयत्ता सहावी ते...

रिटेवाडी योजना मार्गी लावावी-माजी आमदार नारायण पाटील यांची आग्रही मागणी तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी योजना मार्गी लावण्याचे दिले आश्वासन

जेऊर, दि. 25 (करमाळा-LIVE)-श्री आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या गळीत हंगामाचा शुभारंभ आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झाला. यावेळी सोलापूरचे...

नारायण आबा टेंशन घेऊ नका, सगळं ठीक होईल.! मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला माजी आमदार नारायण आबा पाटील यांचा उल्लेख

जेऊर, दि. 25 (करमाळा-LIVE)-श्री आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या गळीत हंगामाचा शुभारंभ आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झाला. यावेळी सोलापूरचे...

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मन की बात: 2022 चा मागोवा तर 2023 चे स्वागत

करमाळा, दि. 25 (करमाळा-LIVE)-करमाळा शहरातील मौलाली माळ येथील कार्यक्रमाचा लाभ घेऊन माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंती दिनानिमित्त सुशासन...

उजनी धरणात पाणी असल्यामुळे उन्हाळा सुसह्य जाणार!

करमाळा, दि. 24 (करमाळा-LIVE)-सोलापूर जिल्ह्याची वरदायणी उजनी धरणात भरपूर पाणी असल्यामुळे पुढीलवर्षी उन्हाळा सुसह्य जाण्याची शक्यता असून शेतकरी, जनतेसाठी आनंदाची...

राजमाता रत्नप्रभादेवी मोहिते-पाटील पतसंस्थेच्या चेअरमनपदी वंदना गरड यांची तर व्हाईस चेअरमनपदी स्वाती साळुंके यांची निवड

करमाळा, दि. 23 (करमाळा-LIVE)-राजमाता रत्नप्रभा देवी मोहिते-पाटील पतसंस्थेच्या चेअरमनपदी वंदना विनोद गरड यांची तर व्हाईस चेअरमनपदी स्वाती सुधीर साळुंके यांची...

करमाळा तालुक्यातील कोळगावं प्रकल्पग्रस्तांच्या प्रश्नी हिवाळी अधिवेशनानंतर मंत्रालयात मिटींग लावणार- मंत्री शंभुराज देसाई

करमाळा, दि. 23 (करमाळा-LIVE)-आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील यांचे लक्षवेधीवर 2012 साली माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील यांनी सिना कोळगाव धरणग्रस्तांसंबधी तत्कालीन पुनर्वसन...

करमाळा विधानसभा मतदारसंघात रविवारी शिंदे-ठाकरे गटाची तोफ धडाडणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे करमाळ्यात येणार तर सुषमा अंधारे यांची कुर्डूवाडीत सभा

करमाळा, दि. 23 (करमाळा-LIVE)-करमाळा मतदारसंघात रविवारी शिंदे-ठाकरे गटाची तोफ धडाडणार आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे रविवारी 25 डिसेंबरला करमाळा तालुक्यातील...

शेलगावंच्या नूतन सरपंच आणि सदस्यांचा हॉटेल शिवम प्राईड च्यावतीने सन्मान

जेऊर, दि. 23 (करमाळा-LIVE)-करमाळा तालुक्यातील शेलगावं ग्रामपंचायतच्या नूतन सरपंच आणि सदस्यांचा सन्मान शेलगावं येथील हॉटेल शिवम प्राईड च्यावतीने करण्यात आला....

करमाळा: UPSC आणि MPSC च्या पूर्व परिक्षा पास उमेदवारांना मिळणार अनुदान

करमाळा, दि. 22 (करमाळा-LIVE)-करमाळा तालुक्यातील MPSC आणि UPSC म्हणजेच लोकसेवा व राज्यसेवा पूर्व परिक्षा पास विद्यार्थ्यांना मुख्य परीक्षेच्या अभ्यासासाठी पुस्तके...

कर्मयोगी गोविंदबापू पाटील पतसंस्थेच्या चेअरमनपदी संजय गादिया तर व्हाईस चेअरमनपदी मुबारक शेख यांची निवड

जेऊर, दि. 21 (करमाळा-LIVE)-जेऊर येथील कर्मयोगी गोविंदबापू पाटील पतसंस्थेच्या चेअरमनपदी संजय गादिया तर व्हाईस चेअरमनपदी मुबारक शेख यांची बिनविरोध निवड...

जेऊर: सकल जैन समाज आक्रमक; जेऊर बंद तर मोर्चा काढून केंद्र सरकारचा केला निषेध

जेऊर, दि. 21 (करमाळा-LIVE)-केंद्र सरकारच्या निषेधार्त आज जेऊर गाव बंद ठेवून मोर्चा काढून केंद्र सरकारचा निषेध करण्यात आला. जैन समाजाचे...

नाद करायचा नाय.! ग्रामपंचायत निवडणुकीनंतर सोशल मिडीयावर आबा-मामा यांचे व्हिडीओ व्हायरल

करमाळा, दि. 21 (करमाळा-LIVE)-करमाळा तालुक्यातील तीस ग्रामपंचायतींची निवडणूक पार पडली असून दोन ग्रामपंचायत अगोदरच बिनविरोध झाल्यामुळे 28 ग्रामपंचायतची निवडणूक पार...

लग्नानंतर चार महिन्यातच विवाहितेचा मृत्यू; मुलीच्या मृतदेहावर माहेरी अंत्यसंस्कार- नवरा, सासू, सासरे यांच्यावर गुन्हा दाखल

करमाळा, दि. 20 (करमाळा-LIVE)-करमाळा येथील कोमल सुभाष यादव हिचा चार महिन्यापूर्वी नेवरे तालुका माळशिरस येथील गणेश पांडुरंग गायकवाड याच्या शी...

ग्रामपंचायत निवडणूक: शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांकडून गुलालाची विजयी उधळण- वाशिंबे, तरटगावं मध्ये सत्तांतर

करमाळा, दि. 20 (करमाळा-LIVE)-करमाळा तालुक्यातील बहुतांश सर्वाधिक ग्रामपंचायतीत आमदार संजयमामा शिंदे यांचे विचाराचे पॅनलला भरघोस यश मिळालेले असून कार्यकर्त्यांनी जल्लोष...

ग्रामपंचायत निवडणूकीचा डाव पाटलांनी जिंकला; करमाळा तालुक्यातील एकोणीस ग्रामपंचायतवर पाटील गटाची सत्ता

करमाळा, दि. 20 (करमाळा-LIVE)-करमाळा तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणूकीत माजी आमदार नारायण पाटील गटाने बाजी मारली असून तीस ग्रामपंचायती पैकी तब्बल एकोणीस...

उद्या जेऊर बंद.! सकल जैन समाजाचा उद्या मोर्चा

जेऊर, दि. 20 (करमाळा-LIVE)-केंद्र सरकारच्या निषेधार्त उद्या जेऊर बंद राहणार असून मोर्चा काढण्यात येणार आहे. जैन समाजाचे झारखंड मधील गिरडी...

बुधभूषण काव्य पुरस्कार: ‘ऐन विणीच्या हंगामात’ या काव्यसंग्रहास जाहीर

करमाळा, दि. 20 (करमाळा-LIVE)-करमाळा तालुका साहित्य मंडळच्या वतीने 2021/22 यावर्षीचा बुधभूषण काव्य पुरस्कार कवी पुनीत मातकर यांच्या "ऐन विणीच्या हंगामात"...

हेही वाचा….

You cannot copy content of this page