October 9, 2026

जेऊरच्या युरो किड्स मध्ये क्रीडा दिन साजरा

0
IMG-20221229-WA0040.jpg

जेऊर, दि. 30 (करमाळा-LIVE)-
करमाळा तालुक्यातील जेऊर येथील युरो किड्स मध्ये क्रीडा दिन साजरा करण्यात आला.

यावेळी नूतन करमाळा तालुका हँडबॉल असोसिएशन जेऊर चे संचालक हनुमंत जगताप, तुषार पिसे, दत्तात्रय वाघमोडे तसेच संस्थेचे संस्थापक सचिव विनोद गरड उपस्थित होते. यावेळी संचालक हनुमंत जगताप यांनी ऑस्ट्रेलिया येथील त्यांचे अनुभव व्यक्त केले तसेच विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी नूतन करमाळा तालुका हँडबॉल असोसिएशन जेऊर चे व युरो किड्स चे सर्व पदाधिकारी आणि शिक्षक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अर्चना जाधव यांनी केले तर प्रास्ताविक विनोद गरड तसेच आभार अनिता वाघमोडे यांनी मानले.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

You cannot copy content of this page