चिखलठाण येथील सुराणा विद्यालयातील शिष्यवृत्ती प्राप्त विद्यार्थ्यांचा सन्मान ; AI अभ्यासक्रमाचे उद्घाटन
चिखलठाण, दि. १२ (करमाळा-LIVE)- चिखलठाण येथील श्रीमती रामबाई बाबुलाल सुराणा विद्यालयात इयत्ता आठवीतील शिष्यवृत्ती प्राप्त विद्यार्थ्यांचा सन्मान बैलगाडीतून मिरवणूक काढून...