October 12, 2026

चिखलठाण येथील शंभरी पार केलेल्या त्रिंबकराव सरडे यांचा वाढदिवस साजरा

0
IMG-20240212-WA0038.jpg

चिखलठाण, दि. १३ (करमाळा-LIVE)–
करमाळा तालुक्यातील चिखलठाण येथील त्रिंबकराव शंकराव सरडे यांचा १०० वा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

यावेळी त्यांची मुले, मुली, सुना, नातवंडे, पंतवडे ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. मकाई कारखान्याचे माजी संचालक महादेव सरडे यांचे ते वडील आहेत.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

You cannot copy content of this page