October 9, 2026

वयाची शंभरी पार केलेले चिखलठाण येथील त्रिंबकराव सरडे यांचे वृध्दपकाळाने निधन

0
IMG_20240402_073208.jpg

जेऊर, दि. २ (करमाळा-LIVE)-

वयाची शंभरी पार केलेले चिखलठाण ग्रामपंचायतचे माजी सदस्य त्रिंबकराव शंकरराव सरडे (वय-१००) यांचे वृध्दपकाळाने रात्री निधन झाले आहे.

१२ फेब्रुवारीला त्यांचा शंभरावा वाढदिवस साजरा करण्यात आला होता. त्यांच्या पश्चात पत्नी, चार मुले, मुली, सुना, नातवंडे, पंतवडे असा मोठा परिवार आहे. मकाई कारखान्याचे माजी संचालक महादेव सरडे यांचे ते वडील होत.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

You cannot copy content of this page