Sunday Special: एमबीए (MBA) पास युवकाने बलाढ्य पगाराची नोकरी सोडली अन् झाला हॉटेल व्यावसायिक- कुंंभेज फाटा येथील हॉटेल मानसी खवय्यांसाठी ठरतेय मेजवानी
जेऊर, दि. 11 ( करमाळा-LIVE)-करमाळा तालुक्यातील जेऊर येथील एका (MBA) युवकाने बलाढ्य पगाराची नोकरी सोडून हॉटेल व्यवसायात उत्तुंग भरारी घेतली...
