माजी आमदार नारायण आबा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन तर माजी न्यायाधीश कोळसे-पाटील यांच्या हस्ते होणार सत्कार
करमाळा, दि. १६ (करमाळा-LIVE)- माजी आमदार नारायण आबा पाटील यांच्या वाढदिवसाच्या निमित्त जेऊर येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून...
