सोशल मिडीयाच्या माध्यमातून अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्या प्रकरणी आरोपीला दीड वर्षांनी जामीन मंजूर
आरोपीच्या वतीने अॕड भाग्यश्री मांगले-शिंगाडे व अॕड अमर शिंगाडे यांनी काम पाहिले. करमाळा, दि. 25 (करमाळा-LIVE)-सोशल मिडीयावरील इंस्टाग्राम, व्हट्सअप, फेसबुक...
