10/06/2026

दिवेगव्हाण येथे शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त शालेय साहित्यांचे वाटप

0
IMG-20240727-WA0040.jpg

करमाळा, दि. २६ (करमाळा-LIVE)-
करमाळा तालुक्यातील दिवेगव्हाण येथे शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त शालेय साहित्यांचे वाटप करण्यात आले.

दिवेगव्हाण येथील जिल्हा परिषद शाळेत इयत्ता पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले.

यावेळी हरी मोरे, अनिकेत पाडुळे, शेखर मोरे, सरपंच हनुमंत खाटमोडे, ज्ञानेश्वर मोरे, चक्रधर पाडुळे, सुरज शिंदे, तुकाराम खाटमोडे, जुबेर शेख, मिनिनाथ शिंदे, सतिश खाटमोडे, ऋषिकेश खाटमोडे उपस्थित होते. याचे आयोजन युवासेना करमाळा उपतालुकाप्रमुख अभिषेक मोरे यांनी केले होते.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

You cannot copy content of this page