जगद्गुरू नरेंद्रचार्यजी महाराज यांचे कार्य दीपस्तंभासारखे; करमाळयात लवकरच नरेंद्र महाराज यांच्या प्रवचनाचा कार्यक्रम होणार- श्रेणिकशेठ खाटेर
करमाळा, दि. 4 (करमाळा-LIVE)-हिंदू धर्माला आलेली ग्लानी आपल्या मधूर वाणीने दूर करून देव देश धर्मासाठी अध्यात्माच्या माध्यमातून लाखो भाविकांना जीवन...