मराठा आरक्षण : आज जेऊर बंद

जेऊर, दि. 31 (करमाळा-LIVE)
मराठा आरक्षण मागणीसाठी आज जेऊर मध्ये बंद पुकारण्यात आला आहे.
सध्या मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे पाटील हे गेल्या सहा दिवसांपासून उपोषणाला बसलेले आहेत. जरांगे-पाटील यांच्या आंदोलनाला पाठींबा देण्यासाठी आज मंगळवार दि. 31 ऑक्टोबर 2023 रोजी जेऊर बंद पुकारण्यात आलेला आहे त्यास पाठींबा देण्यासाठी आपले जेऊर मधील सर्व व्यवसाय बंद ठेवण्याचे आवाहन माजी आमदार नारायण आबा पाटील यांनी केले आहे.
- नशामुक्त भारत अभियान अंतर्गत कुंभेजच्या बागल विद्यालयात विद्यार्थ्यांनी घेतली शपथ
- प्रतिकूल परिस्थितीवर मात करत सावडीचा वैभव ठोंबरे-पाटील झाला पोलीस उपनिरिक्षक
- ३६ विद्यार्थी आणि संशोधकांसह विविध क्षेत्रांतील १५ समाजदीपांचा रविवारी करमाळ्यात गौरव
- इंग्रजी वक्तृत्वातून सोलापूरच्या ग्रामीण प्रतिभेला मिळेल जागतिक व्यासपीठ- डॉ. प्रचिती पुंडे
- कामगार नेते स्व.सुभाष आण्णा सावंत यांच्या बाराव्या स्मृतिदिनानिमित्त शुक्रवारी विविध कार्यक्रमांचे आयोजन



