करमाळ्याचे पर्यावरणप्रेमी कल्याणराव साळुंके यांना पर्यावरण कार्यासाठी पुरस्कार प्रदान
सोलापूर, दि. ७ (करमाळा-LIVE)- पर्यावरण संवर्धनासाठी प्रत्येकाने आपल्या परीने लहान-लहान कृतींमधून पुढाकार घेतला पाहिजे. निसर्गाचे संवर्धन ही केवळ एखाद्या संस्थेची...
