जेऊरवाडी येथील योगेश निमगिरे यांचे आकस्मिक निधन ; जेऊर परिसरात शोककळा
जेऊर, दि. ७ (करमाळा-LIVE)-
जेऊरवाडी येथील योगेश छगन निमगिरे (वय- ३५) यांचे आज आकस्मिक निधन झालेले आहे.
त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, भाऊ, दोन बहिणी असा परिवार आहे.
योगेश यांचा अत्यंत मनमिळावू असा स्वभाव होता. त्यांच्या निधनामुळे जेऊर आणि जेऊरवाडी परिसरात शोककळा पसरली आहे. अंत्यविधी आज रात्री नऊ वाजता होणार आहे.







